School Holidays in November 2023 Marathi News;नोव्हेंबरमध्ये शाळा, कॉलेजला ‘इतक्या’ सुट्ट्या! विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Holidays in November 2023: ऑक्टोबर महिना संपला आणि त्यासोबत नवरात्र, दसरा अशा सणांच्या सुट्ट्यादेखील संपल्या. आता शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यात किती दिवस सुट्ट्या असतील? हा प्रश्न पडला आहे. तुम्ही देखील सुट्ट्यांच्या माहितीसाठी येथे आला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती आहे. कारण नोव्हेंबर महिनादेखील खूप सुट्ट्यांचा आहे. या महिन्यात देशभरात सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे त्या त्या राज्यानुसार तेथील शाळांचे सुट्ट्यांचे वेळापत्रक समोर आले आहे.  नोव्हेंबरमध्ये गुरु नानक जयंती, दिवाळी या दिवशी शाळांना सुट्टी असेल. त्यासोबत अनेक सुट्ट्यांची सविस्तर यादी जाणून घेऊया. नोव्हेंबर महिन्याता…

Read More