( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays in December: 2023 वर्षे संपायला काही दिवसच राहिले आहेत. शाळा, कार्यालयांना ख्रिसमसच्या सुट्ट्या पडल्या आहेत. अनेकजण सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. अशावेळी तुम्हीदेखील तुमचे बॅंक व्यवहार लवकरात लवकर उरकून घ्या. कारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकाना सलग सुट्टी असणार आहे. सोमवारी 25 डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी आहे. यामुळे आठवड्याची सुरुवातच सुट्टीने होत आहे. त्याआधी 23 डिसेंबर हा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे हा एक मोठा विकेंड ठरणार आहे. आता डिसेंबर 2023 संपायला फक्त 9 दिवस उरले आहेत पण यातील…
Read MoreTag: Holiday
Bank Holiday list in November Diwali 2023 Marathi News;नोव्हेंबर महिना सणासुदीचा, तब्बल ‘इतके’ दिवस बॅंकांना सुट्ट्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holiday list in November: नोव्हेंबर महिना हा सणांनी भरलेलाआहे. त्यामुळे तुम्हाला या महिन्यात अनेक सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. असे असले तरी बॅंक हॉलीडेची यादी आधी तपासून घ्या. अन्यथा ऐनवेळी महत्वाची कामे रखडू शकतात. नोव्हेंबर महिन्यात करवा चौथ ते दिवाळी आणि छठ पूजा असे अनेक मोठे सण होणार आहेत. त्यामुळे अनेक दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. RBI च्या यादीनुसार नोव्हेंबर महिन्यात बँका 4 किंवा 6 दिवस नाही तर तब्बल 15 दिवस बंद…
Read More