‘हे आता फार झालं,’ सुप्रीम कोर्ट योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर संतापलं; ‘यापुढे तर तुम्ही…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टाने पतंजलीच्या दिशाभूल जाहिरात प्रकरणी योगगुरु बाबा रामदेव यांना फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना स्वत: कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. यासाठी त्यांना दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनाही कोर्टात हजर राहण्यास सांगितलं आहे.  27 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला रक्तदाब, मधुमेह, संधिवात, दमा आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांवरील औषधांच्या जाहिराती प्रकाशित करण्यापासून परावृत्त केलं होतं. पतंजली आयुर्वेद आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांच्याविरुद्ध अवमानाची नोटीस जारी केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या…

Read More

बाबो! तब्बल 34 हजार बर्गर खाल्ले; 70 वर्षांच्या आजोबांचा अनोखा विश्वविक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Donald Gorske : विक्रम करण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. एका 70 वर्षांच्या व्यक्तीनं संपूर्ण शहरातील बर्गर खाऊन गिनीज बुकमध्ये आपलं नाव नोंदवलंय. विशेष म्हणजे इतके बर्गर खाऊनही त्यानं आपला फिटनेस काय ठेवलाय.

Read More

LokSabha: तेव्हा विरोधकांची महारॅली होणार होती अन् सरकारने टीव्हीवर लावून टाकला डिंपल कपाडियाचा ‘बॉबी’ चित्रपट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election: राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक कोणत्या स्तराला जाऊ शकतात हे गेल्या काही वर्षात प्रकर्षाने जाणवत आहे. एकीकडे सत्ता टिकवून ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु असतात, तर दुसरीकडे सत्ता मिळवण्यासाठी विरोधक रणनीती आखत असतात. राजकारणातील असाच एक मनोरंजक किस्सा जाणून घ्या. हा किस्सा 1977 सालचा आहे, जेव्हा देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं सरकार होतं. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी अचानक सार्वजनिक निवडणुकीची घोषणा करत विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. एके दिवशी जगजीवन राम यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर विरोधकांनी दिल्लीच्या रामलीला मैदानात महारॅली होईल…

Read More

Baba Vanga 2024 Predictions Cyber Attack to Natural Calamities Coming Know More Update; बाबा वेंगाकडून 2024 ची भविष्यवाणी, नैसर्गिक आपत्तीपासून ते सायबर हल्ल्यांपर्यंत सारं काही सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com)  2024 साठी, त्याने अनेक भविष्यवाणी केल्या आणि त्यापैकी काही खरे ठरल्या. हे जपान आणि ब्रिटनसारखे आर्थिक संकट आणि रशियाद्वारे कर्करोगावरील लस विकसित करणारे देश आहेत. असे मानले जाते की, बल्गेरियन गूढवादी बाबा वांगा यांनी त्यांच्या हयातीत अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या ज्या खऱ्या ठरल्या. बाबा वेंगा, ज्यांना बाल्कनचा नॉस्ट्राडेमस म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी 9/11 चे दहशतवादी हल्ले, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू, चेरनोबिल आपत्ती आणि ब्रेक्झिट यासारख्या मोठ्या जागतिक घटनांचे भाकीत केले होते. 2024 साठी, त्याने अनेक भविष्यवाणी केल्या आणि त्यापैकी काही खरे ठरल्या. हे जपान आणि ब्रिटनसारखे…

Read More

'राम मंदिर बनेपर्यंत लग्न नाही करणार', 31 वर्षांनी होतेय संकल्पपूर्ती; कोण आहेत भोजपाली बाबा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhojpali Baba: भोजपाली बाबा असे या अनोख्या भक्ताचे नाव असून त्यांचे खरे नाव रवींद्र गुप्ता आहे. त्यांनी 1992 साली अनोखा संकल्प केला.

Read More

2024 वर्ष अत्यंत भयानक; नॉस्ट्रॅडॅमसने केलेली भविष्यवाणी बाबा वेंगापेक्षा जास्त डेंजर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nostradamus Predictions 2024:  रशिया-युक्रेन युद्धानं सा-या जगाची झोप उडवलीय. मात्र कित्येक शतकांपूर्वीच या युद्धाचं भाकित एका भविष्येत्यानं वर्तवलं होतं. या भविष्यवेत्त्याचं नाव आहे नॉस्ट्रॅडॅमस.   2024 वर्ष अत्यंत भयानक असेल. नॉस्ट्रॅडॅमसने केलेली भविष्यवाणी बाबा वेंगाने केलेल्या भविष्यवाणीपेक्षा जास्त डेंजर आहे.  अमेरिकेत अंतगर्त कलह अमेरिकेत सध्या पूर्वीपेक्षा जास्त अंतर्गत कलह पहायला मिळत आहेत. 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेला अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेत सध्या मोठ्या वादविवाद होत आहेत, अशा स्थितीत अमेरिकेत गृहयुद्ध  येऊ शकते अशी भविष्यवाणी नॉस्ट्रॅडॅमसने केली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात युद्ध चीन महसत्ता…

Read More

पृथ्वीची दिशा भरकटणार, 2024 हे नवीन वर्ष संकटांचं; बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baba Venga Prediction 2024: सन 2023 हे वर्ष संपायला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच बल्गेरियातील प्रसिद्ध भविष्यवेत्ते वांगेलिया पांडेवा गुश्टेरोवा ऊर्फ वेंगा बाबा यांची भविष्यवाणी चर्चेत आली आहे. नविन वर्षात पृथ्वीची दिशा भरकटू शकते. तसेच  कॅन्सरच्या इलाजाबाबत बाबा वेंगा याने भविष्यवाणी केलेली आहे.  2024 बाबत बाबा वेंगाची भविष्यवाणी धडकी भरवणारी आहे.  कोण आहे बाबा वेंगा? बाबा वांगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता आणि वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती.  नेत्रहीन असलेल्या वेंगा बाबांचा 1996 साली मृत्यू झालाय. मात्र त्याआधीच…

Read More

खरी ठरतीये बाबा वेंगाची मुस्लीम युद्धासंदर्भातील भविष्यवाणी? इस्त्रायल-हमास संघर्षामुळे पुन्हा चर्चा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पॅलेस्टाइनमधील ‘हमास’ ही दहशतवादी संघटना आणि इस्त्रायलमध्ये सध्या युद्ध सुरु असून जगासमोर एक नवं संकट उभं राहिलं आहे. या युद्धाचा परिणाम पुढे काय होईल याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. यादरम्यान बाबा वेंगाने दर्शवलेली एक भविष्यवाणीही चर्चेत आहे. त्यांनी मुस्लीम देशांमधील युद्धाबाबत भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगाने सोव्हियत युनिअनचं विघटन, अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ला, आयएसआयचा उदय यासंबंधी भविष्यवाणी वर्तवली होती जी तंतोतंत खरी ठरली होती. यामुळेच जगभरात अनेकजण या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात. त्यामुळेच इस्त्रायल-हमास संघर्षादरम्यान त्यांनी केलेल्या मुस्लीम युद्धासंदर्भातील भविष्यवाणी चर्चेत आहे.  बाबा वेंगाचं नाव वांगेलिया…

Read More

पगार 80 लाख, काम बेबी सिटींग! भरपूर सुट्ट्या अन् खासगी जेटही सेवेत; जाणून घ्या या Dream Job बद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी चीन समर्थक नेत्यानं निवडून आल्यानंतर घेतला भारताशी पंगा; भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त विधान

Read More

Baba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील ‘या’ भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! ‘2024 साली…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baba Vanga Predictions For 2024 : जगभर प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियाचे दिवंगत ‘भविष्यवक्ते’ बाबा वेंगा (Baba Venga) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. येणार नवीन वर्ष 2024 बद्दल त्यांनी भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. त्यांनी यापूर्वी 2022 मध्ये (Baba Vanga Prediction 2022) केलेलं 2 भाकीत खरी ठरली आहेत. तर 2023 (Baba Vanga Prediction 2023)  साठी त्यांनी धोकादायक भाकित केले होते. यापैकी बाबांचं कोणतं भाकीत खरं ठरलं ते जाणून घेणार आहोत. (baba vanga predictions for 2024 list these prediction has come true in 2023 in marathi) 2023 साठी बाबा…

Read More