( प्रगत भारत । pragatbharat.com) Nestle: नेस्लेच्या टॉल हाऊस चॉकलेट चिप कुकीतील काही ‘ब्रेक अँड बेक’ उत्पादनांमध्ये लाकडी चिप्स आढळल्याचे समोर आले होते. यानंतर कंपनीने आता मोठा निर्णय घेत देशभरातून हे प्रोडक्ट परत मागवले आहेत. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार, प्रोडक्टमुळे कोणताही आजार किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही. पण काही ग्राहकांनी बारमधील लाकडाच्या तुकड्यांबद्दल कंपनीकडे संपर्क साधला होता. यानंतर आम्ही खूप सावधगिरीने कुकी बार परत मागवले आहेत. नेस्ले ही जगातील सर्वात मोठी अन्न आणि पेय कंपनी असून ते आपल्या प्रोडक्टविषयी संवेदनशील असतात. या वर्षाच्या सुरुवातीव 24 आणि 25 एप्रिल रोजी उत्पादित केलेली टॉल…
Read More