100 वर्षे जुन्या वर्तमानपत्रात 2024 बद्दलची भविष्यवाणी, काय आणि किती खरं ठरलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: भविष्यात पुढे घडणाऱ्या संकेतांबाबत भविष्यवाणी केल्या जातात. मात्र अशा भविष्यवाणी खऱ्या ठरतात का. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. 

Read More

Maratha Reservation: मराठा मोर्चासाठी वाहतुकीत बदल; जुन्या मुंबई- पुणे हायवेपासून नवी मुंबईपर्यंत अशी असेल वाहतूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation Traffic Changes : मराठा आंदोलकांचा मोर्चा मुंबईत दाखल होण्यमासाठी काही तास उरलेले असतानाच या मोर्चाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हा मोर्चा एक्‍सप्रेस वे ऐवजी जुन्‍या मुंबई पुणे हायवेने पुढे आणण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणांनी केल्या आहेत. ज्यामुळं आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली असली तरीही मोर्चा मात्र थांबलेला नाही.  सध्या लोणावळ्यामध्ये असणाऱ्या या मोर्चाचा मुक्काम 25 जानेवारीला नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट या ठिकाणी असल्याने एपीएमसी परिसरातील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार 25 जानेवारीला दुपारी 2 वाजल्यापासून ते 26 जानेवारीरोजी दुपारी 2 वाजेपर्यंत एपीएमसी…

Read More

48,500 वर्ष जुन्या व्हायरसमुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये; भारतासह अनेक देशांसाठी धोका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zombie Virus : कोरोनाच्या महामारीनंतर हळूहळू जग पुन्हा एकदा स्थिरावत आहे. अशातच आता 48,500 वर्ष जुन्या व्हायरसमुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आले आहे. हा व्हायरस भारतासह अनेक देशांसाठी धोकादायक ठरू शकतो. आर्क्टिकतील बर्फाखाली दबला गेलेला झोम्बी व्हायरस पुन्हा जिवंत झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.  मागील काही वर्षांत जगभरात तापमान झपाट्याने वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळत असल्याने विषाणू बाहेर येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी या व्हायरसचे नमुने घेतले होते. आर्क्टिक बर्फात असलेले विषाणू अनेक हजार वर्षांपासून बर्फाखाली दबून राहिल्याचे संशोधनातून समोर आले…

Read More

तब्बल 547 वर्षे जुन्या ममीची नखं, दात आजही वाढतायत; 'या' ठिकाणी असं कोणतं गुपित दडलंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel News भारतात पर्यटनाच्या दृष्टीनं एकाहून एक सरस ठिकाणं आहेत. या ठिकाणांमध्ये सर्वांच्या आवडीचं एक राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh). याच हिमाचल प्रदेशात दडलंय एक गुपित… 

Read More

Old Vehicle Policy Delhi Government will bring a new rule;10 हजारात घरी न्या जुन्या जप्त झालेल्या गाड्या, सरकार आणणार नवा नियम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Old Vehicle Policy: दिल्ली सरकार परिवहन विभागाद्वारे जप्त करण्यात आलेल्या खूप वर्षे जुन्या वाहनांसाठी नियम आणला जात आहे.यासाठी वाहन चालकांनी वाहतूक विभागाला शपथपत्र द्यावे लागणार आहे. ज्या वाहन चालकांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, त्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. दिल्ली परिवहन विभागाने एंड ऑफ लाइफ वाहन नितीला मंजुरी दिली आहे. ओव्हरएज म्हणून जप्त केलेली वाहने काही शुल्क घेऊन परत केली जाणार आहे.  पीटीआयला एका अधिकाऱ्याने हे वृत्त दिले आहे.30 हून अधिक कारचालकांनी तक्रार आणि याचिका केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये वाहतूक विभागाला महत्वाचे निर्देश…

Read More

इजिप्तच्या मातीत सापडल्या 5000 वर्ष जुन्या वाईनच्या बाटल्या! पाहा कशा दिसतात…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Egyptian Wine Bottles: आपल्या जगात असे अनेक रहस्यं आहेत ज्यांच्याबद्दल अद्यापही आपल्यालाही काहीच कल्पना नाही. परंतु या जगात अशी अनेक रहस्यं आहेत. ज्यांचा शोध लागणे बाकी आहे आणि सोबतच अशी अनेक रहस्ये ही समोरही येत आहेत. इजिप्तच्या देशातून अशाच काही रहस्यमयी गोष्टींचा शोध लागला आहे. ज्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.  वियना या विश्वविद्यालयाच्या पुढाकारानं हा शोध लागला आहे. यावेळी या कॉलेजच्या पुरातत्वशास्त्रज्ञ क्रिस्टियाना कोहलर यांच्या नेतृत्वातून हा शोध लागला आहे. जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या रिसर्चरच्या एका टीमनं मिस्त्रच्या पहिला महिला फिरॉन क्वीन मेरेट-नीथ (Queen Meret-Neith) हिची…

Read More

गणेश चतुर्थीलाच नवीन संसदेचा श्री गणेशा! PM मोदी म्हणाले, ‘जुन्या संसदेला ‘जुनी संसद’ असं न म्हणता…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Full Speech New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या संसद भवनामधून नवीन संसद भवनात देशाचा कारभार चालवण्याआधी दिलेल्या आपल्या शेवटच्या भाषणाची सुरुवात गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत केली. नवीन संसदेमध्ये आपण आपल्या भविष्याची श्री गणेशा करणार आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. हे भवन आणि येथील सेंट्रल हॉल हा एका प्रकार आपल्या भावनांनी भरलेला आहे. हे सेंट्रल हॉल आम्हाला भावूकही करतो आणि कर्तव्याची जाणीवही करुन देताना प्रेरणाही देतो. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी याचा वापर एखाद्या ग्रंथालयासारखा केला जायचा. नंतर या ठिकाणी संविधानासंदर्भातील बैठका सुरु झाल्या. त्यामध्ये सविस्तर…

Read More