Maratha Reservation: मराठा मोर्चासाठी वाहतुकीत बदल; जुन्या मुंबई- पुणे हायवेपासून नवी मुंबईपर्यंत अशी असेल वाहतूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation Traffic Changes : मराठा आंदोलकांचा मोर्चा मुंबईत दाखल होण्यमासाठी काही तास उरलेले असतानाच या मोर्चाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हा मोर्चा एक्‍सप्रेस वे ऐवजी जुन्‍या मुंबई पुणे हायवेने पुढे आणण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणांनी केल्या आहेत. ज्यामुळं आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली असली तरीही मोर्चा मात्र थांबलेला नाही.  सध्या लोणावळ्यामध्ये असणाऱ्या या मोर्चाचा मुक्काम 25 जानेवारीला नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट या ठिकाणी असल्याने एपीएमसी परिसरातील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार 25 जानेवारीला दुपारी 2 वाजल्यापासून ते 26 जानेवारीरोजी दुपारी 2 वाजेपर्यंत एपीएमसी…

Read More