Manipur Violence: जमावाने स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जिवंत जाळलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Violence: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढल्याने उसळलेली संतापाची लाट अद्यापही शमलेली नसताना आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये 28 मे रोजी एका 80 वर्षीय महिलेची राहत्या घरात जाळून हत्या करण्यात आली. महिला एका स्वातंत्र्यसैनिकाची पत्नी होती. महिला घरात असताना हल्लोखारांनी दरवाजा बाहेरुन लॉक केला आणि आग लावली. सेरोऊ पोलीस स्टेशनमध्ये (Serou Police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचे पती एस चूरचंद सिह (S Churachand Singh) हे स्वातंत्र्यसैनिक होते. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम (Abdul Kalam) यांच्या हस्ते…

Read More

मोदी सरकारमधील मंत्र्याचं घर पेटवलं! 1200 जणांच्या जमावाने केला पेट्रोल बॉम्बने हल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Minister House Set On Fire: घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते मागील बाजूपर्यंत सर्वच बाजूंनी बॉम्ब फेकण्यात आल्याचा दावा सुरक्षेत तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी केला आहे. हल्ला झाला त्यावेळी घराच्या सुरक्षेत 22 जण तैनात होते मात्र 1200 लोकांपुढे त्यांना काहीच करता आलं नाही.

Read More