उड्डाणपुलाच्या खाली अडकले विमान, भन्नाट शक्कल लढवून असं काढले बाहेर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Plane Gets Stuck Under Bridge: बिहारच्या मोतिहारी रस्त्यांवर शुक्रवारी एक विचित्र घटना घडली. एका मोठ्या उड्डाणपुलाच्या खाली भलेमोठे विमान फसले. उड्डाणपुलाच्या खाली विमान फसल्याने परिसरातून एकच आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. या पुलाच्या खाली विमान आलेच कसे? तर विमानतळाच्या जवळ उड्डाणपुल कसा आला यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण नेमकं काय प्रकरण आहे? हे जाणून घेऊया.  बिहार येथील मोतिहारी रस्त्यांवर ही घटना घडली आहे. उड्डाणपुलाच्या मध्येच विमान अडकल्यामुळं मोठी वाहतूक कोंडीदेखील झाली होती. त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. खरंतर हे विमान तुटलेले…

Read More