Varanasi Crime cyber Fraud with Retired Teacher Marathi News;’हाऊस अरेस्टमध्ये आहात, बाहेर जाऊ नका’ असे म्हणत महिलेला 3.55 कोटींना लुटले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Varanasi Crime: तंत्रज्ञान प्रगत होतंय तसे चोरदेखील चोरीच्या वेगवेगळ्या योजना आखताना दिसतात. कोणी लॉटरी लागली सांगून, कोणी ओटीपी मागून तर कोणी आधार अपडेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक करताना दिसतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे. वाराणसीच्या सिगरा पोलीस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडला. शम्पा रक्षित या निवृत्त शिक्षिकेला एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. या एका फोनमुळे त्यांच्या अकाऊंटमधून 3.55 कोटी रुपये उडाले. नेमका कसा घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  शम्पा रक्षित यांना अनोळखी नंबरवरुन फोन आला. आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. 2 तासात…

Read More

…तर भाजपा ‘400 पार’च काय 180 पारही जाऊ शकणार नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) INDIA Bloc Maharally Updates: दिल्लीतील रामलीला मैदानामध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केलं. ‘लोकशाही वाचवा रॅली’च्या माध्यमातून कोण्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी नाही तर संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं काँग्रेसने म्हटलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभा खासदार शरद पवारही या रॅलीमध्ये उपस्थित आहेत. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मलिक्कार्जून खरगे तसेच खासदार राहुल गांधीही रॅलीमध्ये उपस्थित असून राहुल गांधींनी आपल्या भाषणातून मोदी सरकावर निशाणा साधला आहे. 180 हून अधिक जागा जिंकता येणार नाहीत सध्या देशात सुरु…

Read More

गोव्याला जाऊ सांगून अयोध्येला नेलं; पत्नीनं दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wife Filed For Divorce: काही महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं आहे. पतीला चांगली नोकरी असून त्याला पगारही उत्तम आहे. लग्नानंतर हनिमूनला जाण्यासंदर्भात या पती-पत्नीमध्ये चर्चा झाली तेव्हा पत्नीने परदेशात जाण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त केली होती. 

Read More

धावत्या बसमध्ये चालकाचा तरुणीवर बलात्कार, आवाज बाहेर जाऊ नये म्हणून स्पीकरवर लावली गाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Read More

Vitamin B12 Deficiency May Cause Memory Loss Dementia And Alzheimer Experts Views; विटामिन बी१२ कमतरतेमुळे जाऊ शकते स्मरणशक्ती, ६० वर्षापर्यंत होऊ शकतो गंभीर आजार

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) विटामिन बी१२ कमतरतेमुळे डिमेन्शिया धोका विशेतज्ज्ञांच्या मते, डिमेन्शिया मानसिक आरोग्याच्या अशा गुंतागुंतीसंदर्भात आहे, ज्यामध्ये स्मृतीभ्रंश होतो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासात सांगण्यात आल्यानुसार, विटामिन बी१२ ची कमतरता डिमेन्शियाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. यामुळे अल्झायमर आजार आणि नॉर्मल प्रेशर हायड्रोसिफल्स (NPH) आजारही होऊ शकतात. म्हणजेच आहारात Vitamin B12 ची कमतरता असेल तर वेळीच त्याचे प्रमाण वाढवायला हवे अत्यंत या मानसिक आजाराने तुम्ही ग्रस्त होऊ शकता. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, कमी वयापासूनच आहारामध्ये तुम्ही विटामिन्सचे प्रमाण वाढवणे योग्य आहे. यामुळे म्हातारपणात स्मरणशक्ती कमी होण्याचा त्रास होणार नाही. (वाचा…

Read More

Why you did not stop sneezing know sneeze side effects; शिंक कधीच का रोखू नये, याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम समजून घ्या, कधीतरी जीवही जाऊ शकतो

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दक्षता समीर घोसाळकर यांच्याविषयी दक्षता समीर घोसाळकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर “दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन,…

Read More

मला जाऊ द्या माझा मुलाचा गेलाय… विनवण्या करुनही अधिकाऱ्यांनी सोडलं नाही; ट्रक चालकाचा GST कार्यालयातच मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : जीएसटी (GST) अधिकार्‍यांच्या मनमानीमुळे एका ट्रक चालकाच्या कुटुंबाला इतका मोठा फटका बसला आहे की, त्यांचे दुःख ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. कानपूरमध्ये (UP Crime) जीएसटी अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे. तपासादरम्यान पंजाबकडे (Punjab) भंगार घेऊन जाणारा ट्रक जीएसटी अधिकाऱ्यांनी पकडला होता. त्याची चौकशी सुरु असताना माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे असे ट्रक चालकाने सांगितले होते. पण अधिकाऱ्यांनी ऐकले नाही आणि ट्रकचालकाला थांबवून ठेवलं. त्यानंतर मुलाच्या मृत्यूच्या धक्काने ट्रकचालक बापानेही प्राण सोडले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.…

Read More