( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: के. ड्रामा भारतातही खूप लोकप्रिय आहे. जगभरात केड्रामा आणि के पॉपचे चाहते आहेत. मात्र याच के ड्रामामुळं 16 वर्षांच्या मुलांना 12 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. तर, अनेकांनी या शिक्षेवर विरोध दर्शवत संताप व्यक्त केला आहे. उत्तर कोरियातील ही घटना आहे. उत्तर कोरियातील हिटलरशाहीबद्दल तर सगळेच जाणून आहेत. संपूर्ण उत्तर कोरियात हुकुमशाह किम जॉग यांची दहशत आहे. त्याच्याबद्दल अनेकदा काही विचित्र गोष्टी कानावर पडत असतात. अलीकडेच उत्तर कोरियातील दोन टीनएजर मुलांना टीव्ही सीरियल पाहण्याची भयंकर शिक्षा मिळाली…
Read MoreTag: वरषपरयत
भारतातील रहस्यमय रेल्वे स्थानक, एका मुलीमुळं तब्बल 42 वर्षांपर्यंत बंद ठेवण्यात आले स्टेशन, अखेर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Haunted Railway Station: भारतीय रेल्वे स्थानकातील हा किस्से आजही चर्चेत आहेत. भारतातील एक रेल्वे स्थानक 42 वर्षांपर्यंत बंद होते. हे स्थानक बंद होण्यामागेही एक गोष्ट सांगितली जाते. पश्चिम बंगालमध्ये असलेले बेगुनकोडोर असं या स्थानकाचे नाव आहे. पुरुलिया जिल्ह्यात हे स्थानक असून 1960मध्ये हे सुरू करण्यात आले होते. या स्थानकातून ट्रेनतर जात होत्या मात्र, 42 वर्ष स्थानकात एकही ट्रेन थांबली नाही. हे स्थानक अचानक का बंद झाले या मागे एक गोष्ट सांगितली जाते. बेगुनकोडोर स्थानक सुरू करण्यासाठी संथालची रानी श्रीमती लाचन कुमारी यांनी योगदान दिले होते.…
Read MoreVitamin B12 Deficiency May Cause Memory Loss Dementia And Alzheimer Experts Views; विटामिन बी१२ कमतरतेमुळे जाऊ शकते स्मरणशक्ती, ६० वर्षापर्यंत होऊ शकतो गंभीर आजार
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) विटामिन बी१२ कमतरतेमुळे डिमेन्शिया धोका विशेतज्ज्ञांच्या मते, डिमेन्शिया मानसिक आरोग्याच्या अशा गुंतागुंतीसंदर्भात आहे, ज्यामध्ये स्मृतीभ्रंश होतो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासात सांगण्यात आल्यानुसार, विटामिन बी१२ ची कमतरता डिमेन्शियाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. यामुळे अल्झायमर आजार आणि नॉर्मल प्रेशर हायड्रोसिफल्स (NPH) आजारही होऊ शकतात. म्हणजेच आहारात Vitamin B12 ची कमतरता असेल तर वेळीच त्याचे प्रमाण वाढवायला हवे अत्यंत या मानसिक आजाराने तुम्ही ग्रस्त होऊ शकता. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, कमी वयापासूनच आहारामध्ये तुम्ही विटामिन्सचे प्रमाण वाढवणे योग्य आहे. यामुळे म्हातारपणात स्मरणशक्ती कमी होण्याचा त्रास होणार नाही. (वाचा…
Read More