भारतातील रहस्यमय रेल्वे स्थानक, एका मुलीमुळं तब्बल 42 वर्षांपर्यंत बंद ठेवण्यात आले स्टेशन, अखेर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Haunted Railway Station: भारतीय रेल्वे स्थानकातील हा किस्से आजही चर्चेत आहेत. भारतातील एक रेल्वे स्थानक 42 वर्षांपर्यंत बंद होते. हे स्थानक बंद होण्यामागेही एक गोष्ट सांगितली जाते. पश्चिम बंगालमध्ये असलेले बेगुनकोडोर असं या स्थानकाचे नाव आहे. पुरुलिया जिल्ह्यात हे स्थानक असून 1960मध्ये हे सुरू करण्यात आले होते. या स्थानकातून ट्रेनतर जात होत्या मात्र, 42 वर्ष स्थानकात एकही ट्रेन थांबली नाही. हे स्थानक अचानक का बंद झाले या मागे एक गोष्ट सांगितली जाते.  बेगुनकोडोर स्थानक सुरू करण्यासाठी संथालची रानी श्रीमती लाचन कुमारी यांनी योगदान दिले होते.…

Read More