कार्यालयातच महिलेबरोबर नको त्या अवस्थेत सापडले जिल्हाधिकारी; Video Viral झाल्यानंतर निलंबन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Collector Viral Video Clip: मागील काही दिवसांपासून हा व्हिडीओ जिल्ह्याभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. याची दखल घेत सरकारने तडकाफडकी या जिल्हाधिकाऱ्याला निलंबित केलं असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली आहे.

Read More

मला जाऊ द्या माझा मुलाचा गेलाय… विनवण्या करुनही अधिकाऱ्यांनी सोडलं नाही; ट्रक चालकाचा GST कार्यालयातच मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : जीएसटी (GST) अधिकार्‍यांच्या मनमानीमुळे एका ट्रक चालकाच्या कुटुंबाला इतका मोठा फटका बसला आहे की, त्यांचे दुःख ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. कानपूरमध्ये (UP Crime) जीएसटी अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे. तपासादरम्यान पंजाबकडे (Punjab) भंगार घेऊन जाणारा ट्रक जीएसटी अधिकाऱ्यांनी पकडला होता. त्याची चौकशी सुरु असताना माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे असे ट्रक चालकाने सांगितले होते. पण अधिकाऱ्यांनी ऐकले नाही आणि ट्रकचालकाला थांबवून ठेवलं. त्यानंतर मुलाच्या मृत्यूच्या धक्काने ट्रकचालक बापानेही प्राण सोडले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.…

Read More