Chandra Grahan 2024 : होळीच्या सणावर चंद्रग्रहणाची सावली, रंग खेळू शकणार का? पंडितजींनी सांगितली रंग उधळण्याची वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Grahan 2024 on Holi 2024 : रंगांचा हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 24 मार्चला होलिका दहनाचा उत्साह तर 25 मार्चला रंगांची उधळण करण्यात येणार आहे. यंदाची होळी अतिशय खास आहे, कारण वैदिक ज्योतिषशास्त्रादृष्ट्या आणि खगोलशास्त्रीयनुसार या दिवशी या वर्षातील पहिलं ग्रहण आहे. हे ग्रहण चंद्राला लागणार आहे. ज्योतिषशास्त्रा ही अशुभ घटना मानली जाते. याचा अर्थ होळीच्या रंगावर चंद्रग्रहणाची सावली असणार आहे. मग अशास्थितीत होळीच्या दिवशी रंगांची उधळण करता येणार आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. शिवाय फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण…

Read More

Paytm बंद झाल्यानंतर त्यातील पैशांचं काय? कोणत्या सेवा वापरु शकणार? सोप्या भाषेत समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Paytm Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएम (Paytm) पेमेंट बँक लिमिटेडविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएमवर कारवाई करत निर्बंध लावले आहेत. पेटीएममध्ये पैसे भरणे आणि काढणे यासह सर्व व्यवराहांवर बंदी घातली आहे. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम युजर्स चिंतेत आहेत. पेटीएमवर बंदी आणल्याने आता आपण नेमक्या कोणत्या सुविधा वापरु शकतो याची चिंता युजर्सना आहे.  आरबीआयने परिपत्रक काढत या कारवाईची माहिती दिली आहे. त्यानुसार, वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र खासगी लेखापरीक्षणांच्या अहवालातून पेटीएम पेमेंट बॅंकेने आरबीआयने आखून दिलेल्या नियमांची सर्रास…

Read More

Budh Gochar: 2 दिवसांनी बुध करणार वृश्चिक राशीत प्रवेश; 'या' राशींचे येऊ शकणार अच्छे दिन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Gochar 2023 : बुध हे ज्ञान, बुद्धिमत्ता, भाषण, संवाद, व्यवसाय, व्यावसायिक, क्रियाकलाप आणि सामाजिक यांचा कारक आहे. दरम्यान बुध ग्रहाचं हे गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Read More

पाकिस्तान युद्धात भारताला नमवू न शकणारे अमेरिकेचे ‘चाणक्य’ कालवश; इंदिरा गांधींसाठी वापरले होते अशब्द

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील सर्वाधिक वादग्रस्त आणि प्रभावशाली विदेश मंत्र्यांपैकी एक असणारे डॉक्टर हेनरी किसिंजर यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं आहे. 70 च्या दशकात अनेक देशांसह राजनैतिक संबंध निर्माण करण्यात मोलाची भूमिका निभावणारे निर्णय घेतले होते. हेनरी किसिंजर यांनी त्या काळात अनेक देशांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले असले तरी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना मात्र त्यांचा प्रभाव किंवा भीती याचा काही फरक पडला नव्हता. इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानात लष्करात सैन्य पाठवण्याच्या निर्णयामुळेही अमेरिका भारतावर चिडलेली होती. हा संताप इतका होता की, हेनरी यांनी इंदिरा गांधींसाठी…

Read More

चांद्रयान 3 चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक; इस्रो कुठलीही कमांड देऊ शकणार नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चा चंद्रावर ‘गृहप्रवेश’, कधी आणि कसं पाहाल Live टेलिकास्ट; पाहा एका क्लिकवर

Read More