गोव्याला जाऊ सांगून अयोध्येला नेलं; पत्नीनं दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wife Filed For Divorce: काही महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं आहे. पतीला चांगली नोकरी असून त्याला पगारही उत्तम आहे. लग्नानंतर हनिमूनला जाण्यासंदर्भात या पती-पत्नीमध्ये चर्चा झाली तेव्हा पत्नीने परदेशात जाण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त केली होती. 

Read More

फेशियल करायला चाललोय सांगून नवरदेव घराबाहेर पडला, अन् दुसऱ्यादिवशी लग्नच मोडलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Groom Left The House Before Marriage: दुसऱ्यादिवशी लग्न होतं, कुटुंबीय उत्साहात होते. नवरदेव लग्नासाठी फिशियल करायला म्हणून घराबाहेर पडला. पण मुहूर्ताची वेळ टळून गेली तरी तो काही परतला नाही.  ऐन वेळेला नवरदेवच गायब झाल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. वधुपक्षाच्या कुटुंबीयांना ही गोष्ट कळताच त्यांनी लगेचच नवऱ्या मुलाचे घर गाठले. त्यानंतर पूर्ण दिवस पंचायत बसवण्यात आली व हा प्रश्न सोडवण्यात आला.  लग्नाचा मांडव पडला होता उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या तरुणाचे लग्न ठरवण्यात आले होते. ६ जून रोजी टिळा लावण्याचा कार्यक्रम झाला. 11 जून रोजी कुशीनगर जिल्ह्यातील फाजिलनगरमध्ये…

Read More