Manoj Jarange Beed Sabha : मनोज जरांगेंचा इशारा; पोलिस यंत्रणा सतर्क

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Manoj Jarange Beed Sabha : मनोज जरांगेंचा इशारा; पोलिस यंत्रणा सतर्क बीडमध्ये इशारा सभा आधी मनोज जरंगे पाटील यांच्या रॅलीवर दोनशे जेसीबीतून पुष्पवृष्टी होणार आहे या सगळ्या गोष्टी आता सभास्थळी म्हणजे पाटील मैदानात यायला सुरुवात झाली आहे.. साधारण तीन ते चार तास चालणाऱ्या या रॅलीचं ठीक ठिकाणी स्वागत होणार आहेत यासोबतच अशा जेसीबी मधून मनोज जरांगे यांच्या रॅलीवर पुष्पवृष्टी होणार आहे..</p>

[ad_2]

Related posts