( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीमधील वसंत कुंज येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका 43 वर्षीय व्यक्तीला धावत्या कारसह तब्बल 200 मीटपर्यंत फरफटत नेत ठार करण्यात आलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून एकच खळबळ उडाली आहे. रात्री 11.30 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पीडित टॅक्सी चालक गंभीर अवस्थेत त्यांना आढळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. बिजेंद्र असं या पीडित व्यक्तीचं नाव असून, ते फरिदाबादचा रहिवासी आहेत. पोलीस तपासात माहिती मिळाली की, टॅक्सी ड्रायव्हरला आरोपी लुटत…
Read MoreTag: चलकल
अपघातानंतर पोलिसांनी चालकाला त्याच ठिकाणी नेलं आणि धु-धू धुतलं; VIDEO व्हायरल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथे एका कारचालकाला अपघात करणं चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी अपघात झालेल्या ठिकाणी चालकाला नेलं आणि चांगलीच धुलाई केली. याचं कारण कारचालक मद्यपान करुन कार चाललत होता.
Read Moreरिक्षा चालकाला कारच्या खिडकीला लटकवत 2 किमी फरफटत नेलं अन् नंतर…; रात्री रस्त्यावर थरार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊत (Lucknow) एका छोट्या वादातून ई-रिक्षा चालकाला कारच्या खिडकीला लटकवत तब्बल 2 किमीपर्यंत फरफटत नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बॅरिकेड्स लावून कारला रोखलं. पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरणासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. लखनऊच्या जानकीपुरम परिसरात सत्तार यांचं सलून आहे. याशिवाय यांची ई-रिक्षाही आहे. हर्षित नावाच्या तरुणाला त्यांनी ई-रिक्षा चालवण्यास दिली आहे. रात्री सलून बंद केल्यानंतर हर्षित आणि सत्तार ई-रिक्षाने घरी जात होते. यावेळी एका कारला ई-रिक्षाचा स्पर्श झाला. यामुळे…
Read More