( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊत (Lucknow) एका छोट्या वादातून ई-रिक्षा चालकाला कारच्या खिडकीला लटकवत तब्बल 2 किमीपर्यंत फरफटत नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बॅरिकेड्स लावून कारला रोखलं. पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरणासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. लखनऊच्या जानकीपुरम परिसरात सत्तार यांचं सलून आहे. याशिवाय यांची ई-रिक्षाही आहे. हर्षित नावाच्या तरुणाला त्यांनी ई-रिक्षा चालवण्यास दिली आहे. रात्री सलून बंद केल्यानंतर हर्षित आणि सत्तार ई-रिक्षाने घरी जात होते. यावेळी एका कारला ई-रिक्षाचा स्पर्श झाला. यामुळे…
Read More