( प्रगत भारत । pragatbharat.com) Fake ID blackmailing: तुम्हाला कधी सोशल मीडियात फेक अकाऊंटवरुन रिक्वेस्ट आली आहे का? तुम्ही ती रिक्वेस्ट स्वीकारल्यावर समोरची व्यक्ती तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करते. त्यानंतर तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेलिंक करते. आणि तुमचे बॅंक अकाऊंट खाली करुन पसार होते. आजकाल बहुतांश तरुण-तरुणी इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडिया अकाऊंटवर असतात. अशावेळी फेक अकाऊंट बनवून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारे स्कॅमर्सही अॅक्टीव्ह असतात. एका टोळीने पाच हजार लोकांची 25 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सोशल मीडियात फेक अकाऊंट बनवून ब्लॅकमेलिंक करणाऱ्या 5 जणांना सायबर…
Read More