74.53 कोटींना मुकेश अंबानींनी विकला आपला 2 BHK फ्लॅट; जाणून घ्या या घराची वैशिष्ट्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani Sells 2BHK Apartment: अशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींने जगभरातील अनेक देशांमध्ये संपत्ती घेतली आहे. अगदी दुबई, अमेरिका आणि ब्रिटनमध्येही त्यांच्या नावाने अनेक ठिकाणी संपत्ती आहे. मात्र त्यांनी नुकतीच त्यांच्या मालकीची एक घर कोट्यवधी रुपयांना विकलं.

Related posts