दिवाळीत बिनधास्त खरेदी करा दागिने; सोन्या-चांदीचे भाव उतरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Rate Today In Marathi: दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. दिवाळीनंतर लग्नसराईची लगबगही सुरू होते. त्यावेळी अनेक जण दिवाळीतील शुभमुहूर्तावरच दागिन्यांची खरेदी करतात. दिवाळीत सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार असतानाच आता पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.  देशातर्गंत वायदे बाजारात सोन्या चांदीच्या किमती दिवसभरातील नीचांकी पातळीवर आल्या आहेत. अमेरिकन सेंट्रल बँक जेरोम पॉवेल व्याजदरांबाबत निर्णय घेणार असल्याने गुंतवणुकदार सावध पावलं उचलत आहेत. त्यामुळंच सराफा बाजारात दबाव…

Read More

‘या’ राशीच्या महिला असतात भलत्याच रोमॅन्टिक, बिनधास्त करून टाका प्रपोज!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Most Romantic Zodiac Sign : काही लोकांचा ज्योतिष शास्त्रावर खूप जास्त विश्वास असतो. त्यांचे म्हणणं असते की यावरून आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभावही जाणून घेऊ शकतो. त्यातही आणखी काही गोष्टी आहेत त्यावरून एखादी स्त्री ही रोमॅन्टिक आहे की नाही हे शोधून काढू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला तिचा हाथ पाहायची गरज नाही किंवा तिची जन्म तारिख आणि जन्म वेळ जाणून घ्यायची गरज नाही… तर फक्त तुम्हाला तिची राशी माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला जी मुलगी आवडते तिला प्रपोज करण्यासाठी फक्त तिच्या राशीविषयी माहित असायला हवं. मुलीच्या राशीवरून…

Read More