एका पॅनकार्डवर 1000 अकाउंट्स…; ‘या’ कारणांमुळं RBIची पेटीएमवर थेट कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Payments Bank: पेटीएम पेमेंटेस बँकेवर 31 जानेवारी रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. फास्टॅग रिचार्ज, वॉलेट, ग्राहक खाते, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट इत्यादींमध्ये ठेवी स्विकारण्यास बंदी घातली आहे. RBIनुसार, पेटीएम बँकिग सर्व्हिस 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकांना वापरता येणार नाही. पण आरबीआयने पेटीएमवर ही कारवाई का केली याचे कारण आता समोर आले आहे.  पेटीएम पेमेंट बँकवर निर्बंध लादण्याचे प्रमुख कारण म्हणजे, कोणतीही पडताळणी न करता करोडो अकाउंट तयार करण्यात आले आहेत. या अकाउंटची केवायसी प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात आली नव्हती. तसंच, या अकाउंटमधून करोडो रुपयांचे व्यवहारदेखील करण्यात आले…

Read More

बँकेच्या लॉकरमध्ये काय काय ठेवू शकता, चावी हरवल्यास काय होईल? RBIचा नियम काय सांगतो, वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Locker Rules: बँकाकडून ग्राहकांना लॉकरची सुविधा दिली जाते. या लॉकरमध्ये सोने-चांदी, प्रॉपर्टीचे कादगपत्रेसारख्या महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जातात. ज्या वस्तूंना अधिक सुरक्षेची गरज भासते त्यां लॉकरमध्ये ठेवल्या जातात. या लॉकरना सेफ डिपॉजिट लॉकर असे देखील म्हणतात. लॉकर वापरण्याच्या बदल्यात बँक वर्षाला तुमच्याकडून पैसे आकारतात. बँकेच्या लॉकरमध्ये सगळ्या मौल्यवान गोष्टी ठेवू शकतात असा अनेकांचा समज आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लॉकरमध्ये ठेवता येऊ शकत नाही. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेचा नियम काय आहे हे जाणून घेऊया.  बँकेच्या लॉकरमध्ये काय ठेवता येऊ शकते?…

Read More