Railway Rules: रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवल्यास पुढं काय? पाहा नियम काय सांगतो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Rules: रेल्वेनं प्रवास करत असताना प्रवाशांसोबत असणारं सामानाचं ओझंही काही कमी नसतं. अनेकदा तर, हे सामानच इतकं होतं की आपण रेल्वेतून स्थानकावर उतरतेवेळी एखादी गोष्ट मागे राहून जाते. थोडक्यात आपण सामान विसरतो. रेल्वे स्थानकातून बाहेर आल्यानंतर किंवा मग रेल्वेनं फलाट ओलांडल्यानंतर आपल्या ही बाब निदर्शनास येते आणि मग एकच गोंधळ उडतो. अशा वेळी नेमकं काय करावं?  भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी अनेक गोष्टींची आखणी केली. दर दिवशी कोट्यवधी प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवणारी ही रेल्वे तुमच्या हरवलेल्या सामानाचं नेमकं काय करते ठाऊक आहे?…

Read More

बँकेच्या लॉकरमध्ये काय काय ठेवू शकता, चावी हरवल्यास काय होईल? RBIचा नियम काय सांगतो, वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Locker Rules: बँकाकडून ग्राहकांना लॉकरची सुविधा दिली जाते. या लॉकरमध्ये सोने-चांदी, प्रॉपर्टीचे कादगपत्रेसारख्या महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जातात. ज्या वस्तूंना अधिक सुरक्षेची गरज भासते त्यां लॉकरमध्ये ठेवल्या जातात. या लॉकरना सेफ डिपॉजिट लॉकर असे देखील म्हणतात. लॉकर वापरण्याच्या बदल्यात बँक वर्षाला तुमच्याकडून पैसे आकारतात. बँकेच्या लॉकरमध्ये सगळ्या मौल्यवान गोष्टी ठेवू शकतात असा अनेकांचा समज आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लॉकरमध्ये ठेवता येऊ शकत नाही. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेचा नियम काय आहे हे जाणून घेऊया.  बँकेच्या लॉकरमध्ये काय ठेवता येऊ शकते?…

Read More