तिकडे भारत-कॅनडा संबंध बिघडले, इकडे डाळ महागली! काय संबंध? येथे वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lentil Import : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी खलिस्तानी नेता आणि मोस्ट वॉन्टेड हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचीही (India) भूमिका असू शकते,  असे भरसंसदेत म्हटल्याने खळबळ उडाली आहे. हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असू शकतो असे जस्टिन ट्रूडो यांनी म्हटलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणे तात्पुरते स्थगित करण्याच्या निर्णय भारतानं घेतला आहे. मात्र आता याचा फटका देशातील नागरिकांनाही बसण्याचीही शक्यता आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो…

Read More