ऐन सणासुदीत सोन्याला झळाळी; इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळं भाव वाढले, वाचा आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price Today: रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळं अद्यापही जग सावरले नाहीये, असं असतानाच आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळं सर्वसामान्यांवर परिणाम होण्याचे संकेत दिले जात आहेत. युद्धाचा परिणाम आता सोन्या चांदीच्या बाजारावरही दिसून येण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या दिवसांत सोने महागणार अशी स्थिती सध्या उद्भवली आहे.  इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.  कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या मागणीत तेजी दिसून आली आहे. सोने आणि चांदीच्या भावात 1-1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव…

Read More