RBI कडून ‘या’ बॅंकेचा परवाना रद्द तर 3 बॅंकाना पेनल्टी; ग्राहकांवर काय होणार परिणाम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Imposes Penalty: तुमचे खाते कोणत्या बॅंकेत आहे? ही बॅंक आरबीआयच्या रडारवर तर नाही ना?  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय सध्या अॅक्शन मोडमध्ये आहे. आरबीआयने एका बॅंकेवर परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे.  कोणती आहे ही बॅंक? का झालीय ही कारवाई? याचा संबंधित बॅंकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होईल? इतर खातेधारांनी बॅंक निवडताना कोणती काळजी घ्यायला हवी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या हिरीयुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर मोठी कारवाई करण्यात आलाय. या बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या बॅंकेत तुमच्या खाते असेल…

Read More

वर्ष संपण्याआधी उरकून घ्या बँकेची कामं, नाहीतर वाढतील अडचणी; काय आहे कारण? पाहून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank News : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत. तर, काहीजण या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी काही कामं मार्गी लावण्यासाठी घाई करत आहेत. त्यातच बँकाच्या कामांसाठी अनेकांचीच लगबग पाहायला मिळत आहे. तुम्हीही बँकांची काही कामं नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात ढकलताय का? असं करणं तुम्हालाच महागात पडू शकतं. कारण, 2024 च्या जानेवारी महिन्यामध्ये साधारण 16 दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत. थोडक्यात या दिवसांना बँकांचं कामकाज होणार नाहीये, त्यामुळं खातेधारकांच्या अडचणी वाढू शकतात. बँका नेमक्या कोणत्या दिवशी बंद असतील याची सविस्तर माहिती RBI च्या वतीनं देण्यात…

Read More

बँकेची नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; आता थेट OFFICER पदासाठीच करा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jobs News : एक चांगल्या पगाराची आणि कायमस्वरुपी नोकरी असावी असं अमुक एका ट्प्प्यापर्यंतचं शिक्षण झाल्यावर आपणा सर्वांनाच वाटत राहतं. पण, हल्लीच्या स्पर्धात्मक युगात मात्र नोकरी मिळवणंही सर्वात मोठं आणि कठीण काम ठरत आहे. अनेकांसाठी तर हाच टप्पा हतलबल करणारा ठरत आहे. पण, आता मात्र चिंता करण्याची गरज नाही. कारण आता एका बँकेत तरुणांसाठी बँकेतील नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  बँक ऑफ महाराष्ट्र  (BOM) कडून ऑफिस स्केल II,III या पदांवरील भरतीसाठी जाहिरात गेण्यात आली आहे. बीओएमकडून क्रेडिट ऑफिसर स्केल II आणि क्रेडिट ऑफिसर…

Read More

Loan Rate : ‘या’ बँकांचं कर्ज महागलं; आता ग्राहकांना वाढीव EMI चा फटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loan Interest Rate : घर, वाहन किंवा एखादी महागडी वस्तू खरेदी करायची झाली, की मध्यमवर्गीय नोकरदारांसाठी कर्ज हा एकमेव आणि तितक्याच मदतीचा पर्याय ठरतो. पण, मागील काही वर्षांमध्ये कर्जावरील हप्ते/ व्याज वाढल्यामुळं हा पर्यायही हिशोबाचं गणित बिघडवतानाच दिसत आहे. आरबीआयच्या रेपो रेटमध्ये झालेल्या वाढीमुळं देशातील काही बड्या बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदर वाढवला. तर, काही बँकांनी व्याजर वाढणार असल्याचं म्हणत ग्राहकांना सतर्क केलं. तुमच्या बँकेचा व्याजदर वाढला तर नाहीये? पाहून घ्या…  HDFC Bank / एचडीएफसी बँक  एचडीएफसी बँकेकडून निवडक कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये 15 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्यात…

Read More

Success Story: चाळीत बालपण काढत उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य; वयाच्या 66 व्या वर्षी HDFC बँकेची स्थापना करणारे ‘ते’ कोण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story : काही माणसं त्यांच्या कर्तृत्त्वानं इतकी मोठी होतात की त्यांच्याविषयी कितीही लिहिलं, बोललं गेलं तरी ते कमीच वाटतं. या व्यक्ती आपल्या जीनकाळात अशी काही कामं करून जातात, की वर्षानुवर्षे, अनेक पिढ्यांना त्यांच्या या कार्याचा फायदा होतो. अनेकांची आयुष्य मार्गी लागतात. असंच अनेकांचे आशीर्वाद मिळवणारं एक नाव म्हणजे हसमुखलाल ठाकोरदास पारेख.  आजच्या घडीला 9 लाखांहून अधिक मार्केट कॅप (Market Cap) असणारी HDFC बँक ही देशातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक आर्थिक उलाढाल करणारी बँक ठरली असून या बँकेचा पाया रचणारी व्यक्ती म्हणजे एच.टी. पारेख. अर्थात…

Read More

RBI च्या कठोर कारवाईमुळं आठवड्याभरात 4 बँकांचा परवाना रद्द; खातेधारकांच्या पैशांचं काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Reserve Bank of India: खातेदारांची सुरक्षितता आणि तत्सम इतर गोष्टी केंद्रस्थानी ठेवत सर्वोच्च आर्थिक संस्था असणाऱ्या आरबीआयनं अतिशय महत्त्चपूर्ण आणि कठोर कारवाई केली आहे.     

Read More