वर्ष संपण्याआधी उरकून घ्या बँकेची कामं, नाहीतर वाढतील अडचणी; काय आहे कारण? पाहून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank News : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत. तर, काहीजण या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी काही कामं मार्गी लावण्यासाठी घाई करत आहेत. त्यातच बँकाच्या कामांसाठी अनेकांचीच लगबग पाहायला मिळत आहे. तुम्हीही बँकांची काही कामं नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात ढकलताय का? असं करणं तुम्हालाच महागात पडू शकतं. कारण, 2024 च्या जानेवारी महिन्यामध्ये साधारण 16 दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत. थोडक्यात या दिवसांना बँकांचं कामकाज होणार नाहीये, त्यामुळं खातेधारकांच्या अडचणी वाढू शकतात. बँका नेमक्या कोणत्या दिवशी बंद असतील याची सविस्तर माहिती RBI च्या वतीनं देण्यात…

Read More