( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Imposes Penalty: तुमचे खाते कोणत्या बॅंकेत आहे? ही बॅंक आरबीआयच्या रडारवर तर नाही ना? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय सध्या अॅक्शन मोडमध्ये आहे. आरबीआयने एका बॅंकेवर परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे. कोणती आहे ही बॅंक? का झालीय ही कारवाई? याचा संबंधित बॅंकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होईल? इतर खातेधारांनी बॅंक निवडताना कोणती काळजी घ्यायला हवी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या हिरीयुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर मोठी कारवाई करण्यात आलाय. या बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या बॅंकेत तुमच्या खाते असेल…
Read More