( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Rate: दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अनेकांना दागिने घडवण्याची घाई दिसून येत आहे. त्यामुळं सोन्याला मोठी मागणी आली आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. लग्नसराईच्या दिवसांतच सोन्याच्या दरात वाढ झाल्याने दागिने खरेदीची चिंता वाढली होती. मात्र, संक्रांतीच्या मुहूर्तावर सोनं-चांदीच्या दरात घट झाल्याचं दिसतंय. त्यामुळं सोनं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात कोणाताही बदल झालेला नसून किंमती स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात 5.20 डॉलरच्या वाढीसह 2054.30 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसत आहे. त्याच वेळी, चांदी $0.08 ने मजबूत होऊन $23.28…
Read MoreTag: silver
सोने झाले स्वस्त तर चांदी चकाकली, पाहा आजचे दर Today gold Silver Rate in Mumbai Price on 9th Jan 2024 news in marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver rate Today on 9 January 2024 : सध्या लगनसराईचा हंगाम सुरु असून अशा स्थितीत सोने-चांदी खरेदीची लगबग देखील सुरु असते. जर तुम्हाला ही सोने चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हीही तयारी लागा. कारण0 आज म्हणजेच 9 जानेवारीला 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. तर त्यासोबतच चांदीच्या किमतीतही मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोने चांदीचा आजचा भाव सोने आणि चांदीने दराबाबत ग्राहकांना दिलासा दिला आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने चांदीच्या दरात दरवाढ झाली होती. तर 3 जानेवारीपासून…
Read MoreGuru Margi open these zodiac people life they will collect gold silver and money for 4 months; आजपासून या लोकांच नशीब फळफळणार, 4 महिन्यांपर्यंत सोने-चांदी-पैशाचा होणार वर्षाव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jupiter Direct 2024 Effect: ज्योतिष शास्त्रानुसार 2023 चा शेवटचा दिवस अतिशय खास असणार आहे. 31 डिसेंबर 2023 मध्ये देवगुरु बृहस्पति चाल बदलून मार्ग करणार आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी देवगुरू बृहस्पति दिशा बदलणार आहे. बृहस्पति थेट मेष राशीत फिरत आहे. गुरूची चाल बदलताच सर्व 12 राशींच्या जीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडेल. सध्या ज्या लोकांना गुरूच्या मागे किंवा उलट हालचालीमुळे समस्या येत आहेत त्यांना दिलासा मिळेल. तुम्हाला कामात यश मिळू लागेल. नशीब तुम्हाला साथ देऊ लागेल. बृहस्पति हा धन, सुख, समृद्धी, सुखी वैवाहिक जीवन आणि संततीचा…
Read MoreGold Price Today Strong rise in gold and silver prices Marathi News;सोने-चांदी खरेदीचा विचार करताय?, जाणून घ्या आजचे दर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price Today: सोने-चांदी खरेदी करत असाल तर थोडं थांबा! कारण सध्याचे सोन्याचे दर बघता तुम्हाला खिसा जास्त रिकामा करावा लागू शकतो. वायदे बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारी 2024 फ्यूचर डिलीव्हरी सोने 1156 रुपयांच्या म्हणजेच 1.89 टक्क्यांच्या वाढले आहे. यानुसार सोन्याची किंमत 62 हजार 382.00 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मागील सत्रात फेब्रुवारी 2024 च्या करारासाठी सोन्याचा दर 61 हजार 199 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. एप्रिल 2024 मालिकेतील डिलिव्हरीसाठीचे सोने 1136 रुपयांच्या म्हणजेच 1.84 टक्क्यांनी…
Read MoreDhanteras 2023 Gold Silver Price : स्वस्त झालं रेsss! धनत्रयोदशी मुहूर्तावर सोनं- चांदीच्या दरात घसरण
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Video : धनत्रयोदशीला दारात काढा सुरेख रांगोळी, प्रियजनांचं मन होईल प्रसन्न
Read Moreधनत्रयोदशीला घरी आणा लक्ष्मी, सोन्या-चांदीचे भाव इतक्या रुपयांनी घसरले|Gold silver price today November 9 2023 check latest gold price
( प्रगत भारत । pragatbharat.com) Today Gold and Silver Rates in India: आजपासून दिवाळी सुरू झाली आहे. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीपूर्वी ग्राहकांना खरेदीची संधी चालून आली आहे. कारण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली आहे. दिवाळीत सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. आज सोनं स्वस्त झालं आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात 440 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं आज सोन्याचे दर 60 हजार 760 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, चांदीच्याही दरात 300…
Read MoreDhanteras 2023 Shopping Time To Buy gold silver and these 5 special things on Dhantrayodshi To Make Happy Goddess Lakshmi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhantrayodshi Shopping : यंदा धनत्रयोदशीचा (Dhanteras 2023) 10 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी परंपरेने लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोकं आपली घरे स्वच्छ करतात आणि छान सजवतात. तसेच धन आणि संपत्तीच्या वाढीसाठी या दिवशी घरांमध्ये विशेष पूजा (dhanvantari puja) केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक अनेक वस्तू तसेच सोनं चांदी देखील खरेदी करतात. दिवाळीच्या (Diwali 2023) दोन दिवस आधी हा सण साजरा केला जातो. या दिवशी मुल्यवान वस्तू खरेदी केल्याने वर्षभर धनप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. दिवशी सोने-चांदी, मालमत्ता, वाहन…
Read MoreDhanteras 2023 Why People Buy Gold Silver Broom and Utensils on this Day Know The Reason; धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी का करतात? महत्त्व समजूनच खरेदी करा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhantrayodashi 2023 : दिवाळीचा हा सण जवळ येत आहे. अगदी दोन दिवसातच दिवाळी सुरू होत आहे. हिंदू धर्मानुसार दिवाळी सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीशिवाय लोक झाडू, भांडी यासारख्या वस्तू खरेदी करतात. हे अत्यंत शुभ मानले जाते. या खास दिवशी या खास वस्तू का खरेदी केल्या जातात, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? त्यामागील पौराणिक श्रद्धा काय आहे हे या लेखात जाणून घेणार आहोत. कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. दोन दिवसांनंतर अमावस्येला दिवाळी साजरी होते. धनत्रयोदशीच्या विशेष प्रसंगी देवी लक्ष्मीसोबत…
Read MoreVenus Saturn will give immense money in the month of November The coffers of these zodiac signs will be filled with gold and silver
( प्रगत भारत । pragatbharat.com) Saturn Direct 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे, प्रत्येक महिन्यात ठराविक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. नोव्हेंबर 2023 हा महिना ज्योतिष शास्त्रानुसार खूप महत्त्वाचा मानला जातो. नोव्हेंबरमध्ये, शनि, राहू-केतू आणि शुक्र यांसारख्या महत्त्वाच्या ग्रहांचा सर्व 12 राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडताना दिसतो. येत्या 30 ऑक्टोबर रोजी राहु-केतू ग्रहांचं गोचर होणार आहे. यानंतर शुक्राच्या गोचरने नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होतोय. यानंतर 4 नोव्हेंबरला शनी मार्गस्थ अवस्थेत फिरणार आहे. दरम्यान नोव्हेंबर महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व लोकांवर होताना दिसून येणार आहे. मात्र यावेळी 4 राशी आहेत ज्यांच्यासाठी हे ग्रहांचं…
Read MoreGold and silver prices Fall know todays rates;सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या आजचे दर
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
Read More