( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhantrayodashi 2023 : दिवाळीचा हा सण जवळ येत आहे. अगदी दोन दिवसातच दिवाळी सुरू होत आहे. हिंदू धर्मानुसार दिवाळी सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीशिवाय लोक झाडू, भांडी यासारख्या वस्तू खरेदी करतात. हे अत्यंत शुभ मानले जाते. या खास दिवशी या खास वस्तू का खरेदी केल्या जातात, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? त्यामागील पौराणिक श्रद्धा काय आहे हे या लेखात जाणून घेणार आहोत. कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. दोन दिवसांनंतर अमावस्येला दिवाळी साजरी होते. धनत्रयोदशीच्या विशेष प्रसंगी देवी लक्ष्मीसोबत…
Read More