देवघरात चुकूनही ठेवू नका ‘या’ देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो, अन्यथा…| Vastu Tips Dont accidentally keep idols or photos of these gods and goddesses in the temple otherwise

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips House Temple : आपल्या धार्मिक ग्रंथांनुसार 33 कोटी देव असतात असा उल्लेख आहे. भारतीय घरात प्रत्येकाच्या घरात मंदिर किंवा देव्हारा असतो. त्यात अन्नपूर्णा देवी, बाळकृष्ण, शिवलिंग, गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती असते. भारतीय लोक मुलीच्या लग्नात तिला अन्नपूर्णा, गणपती, बाळकृष्ण आणि शिवलिंग देतात. आपल्या घरातील मंदिर कसं असावं, त्यात कुठल्या देवदेवतांचा वास असावा याबद्दल वास्तू शास्त्रात नियम सांगण्यात आलंय. (Vastu Tips Dont accidentally keep idols or photos of  these gods and goddesses in the temple otherwise ) मृत नातेवाईकांचे फोटो  वास्तूशास्त्रानुसार पूजा स्थळी म्हणजे देव्हाऱ्यात मृत नातेवाईकांचे…

Read More

होलिका दहनाला ‘या’ रंगाचे कपडे घालू नये तर महिलांनी केसाबद्दल पाळावा हा नियम! नाही तर नकारात्मक ऊर्जा…| Holi 2024 Dont accidentally wear black color during Holika Dahan rules Otherwise negative energy evil eye remedies

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holika Dahan 2024 Rules in Marathi : देशभरात होळीचा उत्साह सर्वत्र दिसून येतोय. मार्केटमध्ये विविध रंग, पिचकाऱ्या, मिठाईच्या दुकानात भुजियासह अनेक मिठाईने रंगली आहेत. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्व रंगांचा हा उत्साह साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत. मथुरा, वारासणीमध्ये होळीला सुरुवात झाली आहे. होळीचा हा सण महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहात साजरा होता. कोकणात तर होळी म्हणजे शिमग्या तब्बल 15 दिवस चालतो. इथे गावदेवता प्रत्येक गामस्थांच्या दारात येते. प्रत्येक राज्याची आणि गावांची होळीची वेगवेगळी परंपरा आहे.  यंदा होळीचा हा सण 24 मार्चला होलिका दहन (Holika Dahan Date and Time)…

Read More

Vaginal Wash Dont accidentally use these things to keep your vagina clean

( प्रगत भारत । pragatbharat.com) Intimate Wash for Women : आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा असतो. यामध्ये काही नाजूक अवयांवाचाही समावेश असतो. महिलांच्या शरीरातील योनीमार्ग ( Vagina ) हा देखील फार महत्त्वाचा आणि नाजूक अवयव मानला जातो. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, महिलांनी हा अवयव नेहमी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. अशातच आता प्रश्न असतो तो म्हणजे, योनी मार्ग म्हणजेच वजायना स्वच्छ ( Vaginal Wash ) कशी ठेवावी? वजायना स्वच्छ ( Vaginal Wash ) ठेवताना योग्य आणि चांगल्या दर्जाच्या गोष्टी वापरणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे वजायना साफ करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे, याकडे…

Read More