Vaginal Wash Dont accidentally use these things to keep your vagina clean

( प्रगत भारत । pragatbharat.com) Intimate Wash for Women : आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा असतो. यामध्ये काही नाजूक अवयांवाचाही समावेश असतो. महिलांच्या शरीरातील योनीमार्ग ( Vagina ) हा देखील फार महत्त्वाचा आणि नाजूक अवयव मानला जातो. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, महिलांनी हा अवयव नेहमी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. अशातच आता प्रश्न असतो तो म्हणजे, योनी मार्ग म्हणजेच वजायना स्वच्छ ( Vaginal Wash ) कशी ठेवावी? वजायना स्वच्छ ( Vaginal Wash ) ठेवताना योग्य आणि चांगल्या दर्जाच्या गोष्टी वापरणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे वजायना साफ करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे, याकडे…

Read More