हरियाणालातल्या दंगलीत 6 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री म्हणतात ‘आम्ही प्रत्येकाचं रक्षण करु शकत नाही’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nuh Violence : हरियाणामधील (Haryana News) नुह येथे सोमवारी सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दले तैनात करण्यात आली आहेत.  धार्मिक यात्रेनंतर झालेल्या हिंसाचारानंतर मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आहे. अशातच आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (CM Manoharlal Khattar) यांनी या हिंसाचाराबाबत भाष्य केले आहे. पोलीस (Haryana Police) सर्वांना संरक्षण देऊ शकत नाहीत असे विधान मुख्यमंत्री खट्टर यांनी केले आहे. दंगलखोरांकडून  नुकसान भरपाई घेणार हरियाणामधील नूह जिल्ह्यापासून सुरू झालेला जातीय हिंसाचार पलवल आणि सोहनापर्यंत…

Read More