( प्रगत भारत । pragatbharat.com) BTech Pani Puri Wali: ग्रॅज्युएट वडापाव, एमबीए चहावाला असे अनेक तरुण व्यावसायिक आपल्याला माहिती झाले आहेत. यांनी आपल्या कल्पकतेमुळे सोशल मीडियात चांगलीच प्रसिद्धी मिळवली. उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच कल्पक विचार करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देत असतात. ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वेगळं काहीतरी करणाऱ्यांना प्रसिद्धी देतात. त्यांची अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. ज्यात ‘बीटेक पाणीपुरी वाली’ महिंद्रा थारवर आपला स्टॉल ओढताना दिसतेय. आनंद महिंद्रा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बीटेक पाणीपुरी वालीचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच या तरुणीचे तोंडभरुन कौतुक करण्यासही ते विसरले नाहीत.…
Read MoreTag: आमचय
‘प्राध्यापकाने आमच्या गुप्तांगाला हात लावला’, 500 विद्यार्थिनींनी थेट PM मोदींना लिहिलं पत्र; म्हणाल्या…
( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणाच्या सिरसा येथे प्राध्यापकाकडून तब्बल 500 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलींनी याविरोधात आवाज उठवला असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. हा सर्व मुली चौधरी देवीलाल विद्यापीठात शिकतात. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि प्राध्यापकाला निलंबित करावं अशी त्यांची मागणी आहे. पत्राच्या प्रती कुलगुरू डॉ. अजमेर सिंग मलिक, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा, तसेच वरिष्ठ राज्य सरकारी…
Read Moreकरारा जवाब मिलेगा! लष्करी बंडखोरीनंतर पुतिन कडाडले; आव्हान देत म्हणाले, “आम्ही आमच्या…”
( प्रगत भारत । pragatbharat.com) Wagner Rebellion Vladimir Putin Address Nation: रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धाची (Russia Ukraine War) झळ आता रशियामधील सत्ताधाऱ्यांनाच बसताना दिसत आहे. युक्रेनमध्ये हल्ला करणाऱ्या ‘वॅगनर ग्रुप’च्या (Wagner Group) तुकडीने बंडखोरी करत आता मॉस्कोच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याने मॉस्कोला लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे. ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन (Yevgeny Prigozhin) यांच्या नेतृत्वाखाली ही बंडखोरी झाल्यानंतर रशीयातील काही शहरं आणि लष्करी तळ या गटाने ताब्यात घेतलेत. त्यामुळेच मॉस्कोमध्ये येणारे जाणारे सर्व रस्ते रशियन सरकारने बंद केले आहेत. अशातच आता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी देशाला संबोधित…
Read More