चंद्रावर 'विक्रम'च्या बाजूला उतरणार Mahindra Thar! आनंद महिंद्रांनी शेअर केला Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra Thar-E On Moon: आनंद महिंद्रांनी भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच ‘इस्रो’ला टॅग करत एक व्हिडीओ शेअर केला असून अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Read More

‘प्रज्ञाननंदला Thar गिफ्ट करा,’ नेटकऱ्यांची मागणी, आनंद महिंद्रा म्हणाले ‘अजिबात नाही….’

( प्रगत भारत । pragatbharat.com) महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे (Mahindra and Mahindra) सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे नेहमीच उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात. आपल्या खेळाने प्रभावित करणाऱ्या खेळाडूंना आनंद महिंद्रा आपल्या कंपनीची प्रसिद्ध थार कार गिफ्ट करत, पाठीवर कौतुकाची थाप देतात. दरम्यान चेस वर्ल्ड कपमध्ये भारताचं नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर उज्ज्वल करणाऱ्या भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदलाही अशीच थार कार गिफ्ट करा अशी मागणी नेटकरी आनंद महिंद्रा यांच्याकडे करत आहेत. यावर आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत थार कारऐवजी दुसरा पर्याय सांगितला आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. …

Read More