करारा जवाब मिलेगा! लष्करी बंडखोरीनंतर पुतिन कडाडले; आव्हान देत म्हणाले, “आम्ही आमच्या…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wagner Rebellion Vladimir Putin Address Nation: रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धाची (Russia Ukraine War) झळ आता रशियामधील सत्ताधाऱ्यांनाच बसताना दिसत आहे. युक्रेनमध्ये हल्ला करणाऱ्या ‘वॅगनर ग्रुप’च्या (Wagner Group) तुकडीने बंडखोरी करत आता मॉस्कोच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याने मॉस्कोला लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे. ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन (Yevgeny Prigozhin) यांच्या नेतृत्वाखाली ही बंडखोरी झाल्यानंतर रशीयातील काही शहरं आणि लष्करी तळ या गटाने ताब्यात घेतलेत. त्यामुळेच मॉस्कोमध्ये येणारे जाणारे सर्व रस्ते रशियन सरकारने बंद केले आहेत. अशातच आता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी देशाला संबोधित…

Read More