निज्जरच्या हत्येचे पुरावे भारताला दिले का? ट्रूडो म्हणाले, ‘आम्ही काही आठवड्यांपूर्वी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Canadian PM Trudeau On Evidence Given To India About Nijjar Killing: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांसंदर्भात पुरावे मागितले असता चालढकल करण्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. ट्रूडो यांनी आता, “अनेक आठवड्यांपूर्वी” भारताला आम्ही पुरावे दिले आहेत, असा दावा केला आहे. या पुराव्यांमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटही सहभागी असल्याचा दावा करण्यात आल्याचा सांगण्यात आलं आहे.  नेमके कोणते पुरावे भारताला दिले हे अस्पष्ट ट्र्डो यांनी आता कॅनडाने या प्रकरणामध्ये काही आठड्यांपूर्वीच पुरावे सादर केले आहेत असा दावा केला आहे. नवीन दिल्लीकडे…

Read More