आईस्क्रीम विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य; हस्तमैथून केल्यानंतर तेच वीर्य….; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेकदा भूक लागली की आपण सर्रासपणे मित्रांसह, कुटुंबासह उघड्यावर मिळणारे पदार्थ खातो. हे पदार्थ खाताना आरोग्याचा फारसा विचार केला जात नाही. हे पदार्थ कशाप्रकारे बनवले जातात हे पाहिलं तर अनेकजण ते कायमचं खाणं सोडून देतील. रस्त्यावरील विक्रेत्यांचे यासंबंधी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. पण त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियाही तात्पुरत्या असतात. काही दिवसांनी पुन्हा एकदा लोक रस्त्यांवरील स्टॉलकडे वळतात. दरम्यान आता असाच एक किळसवाणा व्हिडीओ समोर आला आहे.  तेलंगणामध्ये रस्त्यावरील एका विक्रेत्याने हस्तमैथून करत तेच वीर्य आईस्क्रीममध्ये मिसळल्याचा संतापजनक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे.…

Read More

LokSabha: उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जिंकण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाने उमेदवारी जाहीर केलेला भोजपुरी अभिनेता पवन सिंगने निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपाने शनिवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पवन सिंगचं नाव होतं. भाजपाने त्याला पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात सध्या तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत.  पवन सिंगने एक्सवर पोस्ट शेअर करत आपण निवडणूक लढू शकत नसल्याचं सांगितलं आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे मी आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्वास…

Read More

भाजपाच्या महिला कार्यकर्त्याची हत्या, ठार केल्यानंतर प्लेस्कूलमध्ये टाकून दिला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीत भाजपाच्या महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. वर्षा असं या महिला कार्यकर्त्याचं नाव असून ती 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. दिल्लीमधीलच एका प्लेस्कूलमध्ये तिचा मृतदेह सापडला असून यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय वर्षा नरेला येथील स्वतंत्र नगर भागात वास्तव्यास होती. तिचे वडील विजय कुमार यांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.  विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा 23 फेब्रुवारीला स्कुटी घेऊन घराबाहेर पडली होती. अखेरची ती आपला व्यावसायिक भागीदार सोहन लालसोबत दिसली होती. विजय कुमार यांनी सांगितलं की, वर्षाने…

Read More

अर्थमंत्र्यांनी निराशा केल्यानंतर सर्वसामान्यांना RBI देणार का दिलासा? एका निर्णयानं तुमच्या पैशांवर होणार परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI MPC Meeting: देशाच्या संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडला. 2024 – 25 या आर्थिक वर्षासाठी त्यांनी हा अंतरिम अर्थसंकल्प मांडत काही निवडक मुद्दे देशापुढं मांडले. सोप्या शब्दांत या अर्थसंकल्पाची उकल करायची झाल्यास या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. ज्यामुळं मध्यमवर्गाची मोठी निराशा झाली.  तिथं अर्थमंत्र्यांनी निराशा केल्यानंतर आता देशातील मध्यमवर्गीयांच्या नजरा सर्वोच्च बँकिंग संस्था असणाऱ्या RBI च्या MPC Meeting अर्थात पतधोरणासंबंधीच्या बैठकीकडे लागलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 6 ते 8 तारखेदरम्यान आरबीआयची ही अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार असून, 8…

Read More

‘यार मला तुझ्याशी…,’ उबर चालकाचा तरुणीला मेसेज; स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर कंपनी म्हणते, ‘आम्ही तर…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) टॅक्सी चालकांची मुजोरी, जवळच्या भाड्याला नकार यामुळे सध्या अनेकजण ऑनलाइन कॅब सर्व्हिसला पंसती देतात. पण येथेही काही तरुणींना धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागतं. याआधी अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तरुणीन पोस्ट शेअर करत वाच्यता केल्यानेच ही घटना उघड झाली आहे. उबर चालकाने तरुणीला मेसेज करुन, माझ्याशी मैत्री करशील का? अशी विचारणा केली. तरुणीच्या पोस्टवर उबर कंपनीनेही उत्तर दिलं आहे. दरम्यान या घटनेनंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.  तरुणीने पोस्टमध्ये काय म्हटलं आहे? तरुणीने पोस्ट शेअर करताना…

Read More

3 वर्षांच्या चिमुरड्याच्या डोळ्यात घुसला किडा, ऑपरेशन केल्यानंतर अनपेक्षित घडलं; डॉक्टरही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका 3 वर्षाच्या चिमुरड्याच्या डोळ्यात घुसलेला किडा डॉक्टरांनी ऑपरेशन करुन बाहेर काढलं आहे. अश्रूनळीजवळ छेद करत किडा आतमध्ये घुसला होता. दरम्यान किडा बाहेर काढल्यानंतर डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांनी आधी असं कधीच पाहिलं नव्हतं.   

Read More

Sesame Seeds for Teeth Whitening Strong Gums Eat after Brush in Empty Stomach; ब्रश केल्यानंतर पिवळ्या दातांचा थर कमी करण्यासाठी सकाळीच चावून खा हा पदार्थ, मोत्यासारखे चमकतील दात

( प्रगत भारत । pragatbharat.com) दक्षता समीर घोसाळकर यांच्याविषयी दक्षता समीर घोसाळकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर “दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन, बॉलीवूड,…

Read More

बापाने गाठली क्रौर्याची परिसीमा, लेकीला ठार केल्यानंतर बाईकला बांधलं अन् नंतर…; सगळा गाव हादरला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Punjab Crime : पंजाबच्या अमृतसरमधून एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. एका व्यक्तीने स्वतःच्याच मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हत्या केली. त्यानंतरही त्याचे समाधान न झाल्याने आरोपीने तिला ओढणीने बाईकला बांधून गावभर फिरवलं.

Read More

Youtuber ने प्रियकराची हत्या केल्यानंतर केले मृतदेहाचे तुकडे, नंतर सुकेटसमध्ये भरलं अन्…; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: आपल्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका युट्यूब सेलिब्रेटीला अटक केली आहे. आपल्या प्रियकराची हत्या केल्यानंतर, त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते एका सूटकेसमध्ये भरुन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. इतकंच नाही तर त्याने काही तुकडे समुद्रात फेकून दिले होते. थायलंडमध्ये ही घटना घडली असून, यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.  प्राथमिक माहितीनुसार, डॅनियल सांचो ब्रोंचलोने (Daniel Sancho Bronzalo) आपला माजी प्रियकर एडविन एरिएटा आर्टेगाची (Edwin Arrieta Arteaga) हत्या…

Read More

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चर्चेचं आव्हान केल्यानंतर भारताने दिलं उत्तर, सीमा आणि अंजू प्रकरणावरही भाष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Pakistan PM Shehbaz Sharif) यांना आता दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही सांगत भारताकडे चर्चेसाठी आवाहन केलं आहे. यानंतर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणालेत की, “आम्हीदेखील रिपोर्ट पाहिले आहेत. भारताने नेहमीच सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण यासाठी दहशतवादमुक्त वातावरण असलं पाहिजे”. भारताने यावेळी पाकिस्तानातून भारताता आलेली सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू (Anju) यांच्यावरही भाष्य केलं आहे.  पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीम हैदर प्रकरणावर बोलताना अरिंदम बागची…

Read More