बहिणीची हत्या केल्यानंतर मुंडकं घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला, अधिकाऱ्यांची एकच धावपळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका भावानेच बहिणीची हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर त्याने बहिणीचं शीर कापूर धडावेगळं केलं. यानंतर तो हे शीर हातात घेऊन बाहेर रस्त्यावर पडल्यानंतर लोकांची एकच धावपळ सुरु झाली. आरोपी हे शीर घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, त्याआधीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीच्या प्रेमसंबंधांना विरोध असल्याने आरोपीने हे कृत्य केलं. सध्या आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे.  उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमधील फतेहपूर परिसरात असणाऱ्या मिठवारा गावात ही धक्कादायक घटना घडली…

Read More