( प्रगत भारत । pragatbharat.com) आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारीच लाचखोर निघाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.
Read MoreTag: ठणयत
लग्नानंतर थेट पोलीस ठाण्यात पोहोचला पती, म्हणाला 'साहेब गुन्हा दाखल करा, बायको गुटखा खाते अन्…'
( प्रगत भारत । pragatbharat.com) जयपूरमधील महेश नगर पोलीस ठाणे क्षेत्रात एक अजब प्रकरण समोर आलं आहे. लग्नानंतर एका पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लग्नाआधीपासून पत्नी गुटखा खात असून आपल्याला हे सांगण्यात आलं नव्हतं असा त्याचा आरोप आहे.
Read Moreठाण्यात खळबळ! नराधम वडिलांचा लेकीवर बलात्कार, गुन्हा दाखल होताच घेतला टोकाचा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Minor Girl Rape Case In Thane: ठाण्यात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नराधम बापाने पोटच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या आईला हा प्रकार समजताच तिने पोलिसात धाव घेत बापाविरोधात तक्रार दाखल केली मात्र, तक्रार दाखल झाल्याचे कळताच नारधमाने रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय नराधम बापाने 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ही घटना घडली आहे. पीडितेची आई ही दुबईला असते तर वडिल रिक्षाचालक आहे.…
Read More'साहेब मी हत्या केली आहे,' हातात चाकू घेऊन अल्पवयीन मुलगा पोलीस ठाण्यात दाखल, म्हणाला 'काही वेळापूर्वी…'
( प्रगत भारत । pragatbharat.com) हातात चाकू घेऊन एक मुलगा पोलीस ठाण्यात दाखल झाला असता पोलिसांना धक्का बसला. यावेळी त्याने अधिकाऱ्याला साहेब मी काही वेळापूर्वी एक हत्या केली आहे असं सांगितलं. त्याने पोलिसांना हत्या नेमकी कुठे केली आहे याचीही माहिती दिली.
Read Moreमुलगा समजून ज्याच्यावर प्रेम केलं, त्याचं सत्य उघड झाल्यानंतर तरुणीला धक्का; पोलीस ठाण्यात पोहोचलं प्रकरण
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका विद्यार्थिनीने शिकोहाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्यासह शिकणाऱ्या एका मुलीने टॉमबॉय बनून आपली फसवणूक केल्याचा आरोपी मुलीने केला आहे. मुलीने तिला मुलगा समजत प्रेम केलं होतं. पण यावेळी तिने पीडित मुलीकडून हजारो रुपये लंपास केले. इतकंच नाही तर तिला ब्लॅकमेलही केलं. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने मुलगा असल्याचं नाटक करत पीडित मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. इतकंच नाही तिने मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. नोकरी मिळवून देण्याच्या नावाने तिने तरुणीकडून पैसे उकळत…
Read Moreरात्री लावलेली लिप्स्टिक सकाळी गायब, नवऱ्यानं घेतला पत्नीवर संशय; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Agra Crime News Husband Wife Lipstick: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशा एका जोडप्याची ज्यांच्या भांडणाचं कारण ठरलंय ती म्हणजे एक लिपस्टिक. रात्री लावलेली लिपस्टिक ही सकाळी का नाही दिसली म्हणून पतीला संशय आल्यावर मात्र त्यांच्या एक वेगळाच वाद सुरू झाला.
Read Moreकृष्णाची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचल्या राधा आणि गवळणी; अधिकारी म्हणाला 'यशोदाला सांगतो'
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बागपत येथील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. गोकुळाष्टमीनिमित्त राधा आणि गवळणी झालेल्या मुलींनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. यावेळी त्यांनी कृष्णाविरोधात तक्रार द्यायची आहे सांगितल्यानंतर अधिकारीही आश्चर्याने पाहत राहिला.
Read More‘पोलीस ठाण्यात जाऊन 4 कानाखाली लगावेन,’ कार उचलल्याने न्यायाधीशांचा मुलगा पोलिसावर संतापला, भररस्त्यात राडा
( प्रगत भारत । pragatbharat.com) कायदा हा सर्वांसाठी समान असतो. सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा मग सरकारी पदावर असलेली व्यक्ती, प्रत्येकाने कायद्याचं पालन करणं आवश्यक असतं. पण अनेकदा आपल्या पदांचा वापर करत कायद्याचं उल्लंघन करत त्याचा गैरवापर केला जातो. अशावेळी पोलीसही नोकरी जाईल या भीतीपोटी कारवाई करत नाहीत. पण जेव्हा कारवाई होते तेव्हा काय स्थिती असते हे दर्शवणारी एक घटना समोर आली आहे. जेव्हा एखाद्याला आपल्या किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या पदाचा अहंकार असतो तेव्हा काय होतं हे दाखवणारी ही घटना धक्कादायक आहे. याचं कारण नो पार्किंगमध्ये उभी केलेली गाडी उचलल्याने न्यायाधीशाच्या मुलाने…
Read More10 वर्षांपूर्वी मुलीला घेऊन फरार झाला होता निर्दयी बाप; ठाण्यात सापडल्यानंतर समोर आलं धक्कादायक सत्य!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेताना काही काळानंतर ती व्यक्ती भेटली नाही तर त्यांचा शोध सहसा थांबवला जातो. पोलीस अनेकदा अशा प्रकरणाच्या फायली कायमच्या बंद करुन टाकतात. मात्र ओडिशा पोलिसांनी (Odisha Police) केलेल्या एका कारवाईमुळे सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. दहा वर्षांपूर्वी मुलीला घेऊन ओडिशातून फरार झालेल्या एका व्यक्तीला ओडिशा पोलिसांना मुंबई शेजारी असलेल्या ठाण्यातून (Thane Crime) अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी मात्र सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. ओडिशाच्या केंदुझार येथील रहिवासी असलेल्या प्रशांत नावाच्या व्यक्तीला…
Read Moreबहिणीची हत्या केल्यानंतर मुंडकं घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला, अधिकाऱ्यांची एकच धावपळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका भावानेच बहिणीची हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर त्याने बहिणीचं शीर कापूर धडावेगळं केलं. यानंतर तो हे शीर हातात घेऊन बाहेर रस्त्यावर पडल्यानंतर लोकांची एकच धावपळ सुरु झाली. आरोपी हे शीर घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, त्याआधीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीच्या प्रेमसंबंधांना विरोध असल्याने आरोपीने हे कृत्य केलं. सध्या आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे. उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमधील फतेहपूर परिसरात असणाऱ्या मिठवारा गावात ही धक्कादायक घटना घडली…
Read More