'साहेब मी हत्या केली आहे,' हातात चाकू घेऊन अल्पवयीन मुलगा पोलीस ठाण्यात दाखल, म्हणाला 'काही वेळापूर्वी…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) हातात चाकू घेऊन एक मुलगा पोलीस ठाण्यात दाखल झाला असता पोलिसांना धक्का बसला. यावेळी त्याने अधिकाऱ्याला साहेब मी काही वेळापूर्वी एक हत्या केली आहे असं सांगितलं. त्याने पोलिसांना हत्या नेमकी कुठे केली आहे याचीही माहिती दिली. 
 

Related posts