( प्रगत भारत । pragatbharat.com) संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पण अनेकदा या भांड्याचा आवाज घराबाहेर पडतो आणि हे क्लेष सर्वांसमोर उघड होतात. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पती-पत्नीमधील असाच एक वाद सध्या चर्चेत आहे. या वादात पतीने पोलीस स्टेशन गाठलं असता पोलीसही त्याचं गाऱ्हाणं ऐकून चक्रावले. याचं कारण पत्नीला गुटख्याचं व्यसन असल्याने पती त्रस्त होता. पत्नी गुटखा खाऊन घरभर थुंकत असल्याचा त्याचा आरोप होता. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे माहेराहून सासरी नेत नसल्याने नाराज पत्नी समुदेशन केंद्रात पोहोचली होती. तिने मदतीसाठी आवाज दिला आहे. तिन्ही तारखांमध्ये तडजोड न झाल्याने पतीविरोधात…
Read MoreTag: गटख
लग्नानंतर थेट पोलीस ठाण्यात पोहोचला पती, म्हणाला 'साहेब गुन्हा दाखल करा, बायको गुटखा खाते अन्…'
( प्रगत भारत । pragatbharat.com) जयपूरमधील महेश नगर पोलीस ठाणे क्षेत्रात एक अजब प्रकरण समोर आलं आहे. लग्नानंतर एका पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लग्नाआधीपासून पत्नी गुटखा खात असून आपल्याला हे सांगण्यात आलं नव्हतं असा त्याचा आरोप आहे.
Read Moreगुटखा खाऊन अंगावर थुंकले, नंतर सॉरी म्हणत पुढे आले अन्…; चोरांची हैराण करणारी नवी मोडस ऑपरेंडी
( प्रगत भारत । pragatbharat.com) पैसे घेऊन प्रवास करताना किंवा अंगावर दागिने घातलेले असताना रस्त्यांवर पाळत ठेवून असलेल्या चोरांपासून सावधान राहा असं पोलीस वारंवार सांगत असतात. हे चोर अनेकदा रस्त्याच्या किनारी पाळत ठेवून बसलेले असता. एखाद्याला लुटताना ते दरवेळी चाकू किंवा इतर शस्त्राचा धाक दाखवतील असं नाही. सध्याचे चोर अत्यंत शातिरपणे ही चोरी करतात. दरम्यान, असाच एक प्रकार सध्या समोर आला असून, ही मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावले आहेत. याचं कारण चोरांनी ही मोडस ऑपरेंडी वापरत दिवसाढवळ्या 3.5 लाख रुपये चोरले आहेत. बिहारच्या समस्तीपूर येथे हा प्रकार घडला आहे. चोरांनी…
Read More7 वर्षाच्या मुलीला 20 रुपयांचा गुटखा आणि चिप्स मागवले, नंतर घरातच…; सख्ख्या भावांच्या कृत्याने खळबळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. गळा दाबून अत्यंत निर्घृणपणे चिमुरडीला ठार करण्यात आलं. पोलिसांनी याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. आपल्याच घरात त्यांनी हे कृत्य केलं. घटना समोर आल्यानंतर परिसरात संतापाचं वातावरण आहे. आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या तुर्कमान गेट येथे काही दिवसांपूर्वी 7 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असता पोलीसही हादरले होते. कारण मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर…
Read More