गुटखा खाऊन घरभर पिचकाऱ्या मारत होती पत्नी, पतीने पोलीस स्टेशन गाठत मांडलं गाऱ्हाणं, पोलीसही हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पण अनेकदा या भांड्याचा आवाज घराबाहेर पडतो आणि हे क्लेष सर्वांसमोर उघड होतात. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पती-पत्नीमधील असाच एक वाद सध्या चर्चेत आहे. या वादात पतीने पोलीस स्टेशन गाठलं असता पोलीसही त्याचं गाऱ्हाणं ऐकून चक्रावले. याचं कारण पत्नीला गुटख्याचं व्यसन असल्याने पती त्रस्त होता. पत्नी गुटखा खाऊन घरभर थुंकत असल्याचा त्याचा आरोप होता.  उत्तर प्रदेशातील आग्रा येथे माहेराहून सासरी नेत नसल्याने नाराज पत्नी समुदेशन केंद्रात पोहोचली होती. तिने मदतीसाठी आवाज दिला आहे. तिन्ही तारखांमध्ये तडजोड न झाल्याने पतीविरोधात…

Read More