लग्न लागताच पत्नीचा कारनामा; सासरवाडी गाठत नवरदेव म्हणाला- मेहुणीसोबत लावून द्या!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi:  मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न लागलं नवरदेव त्यांच्या नववधुला घेऊन घरी आला. लग्नाची हळददेखील उतरली नव्हती पण तितक्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने नवरदेवाच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.  लग्नाचे विधी झाल्यानंतर नवरदेव वधुला घेऊन घरी आला. मोठ्या धुमधडाक्यात तिचे सासरी स्वागत झाले. नवरा-नवरीची ओळखही नीट झाली नव्हती. सुहागरात्रीच्या आधीच नवरीच्या कारनाम्याने नवरदेवाच्या स्वप्नांवर पाणी फेरले. त्यानंतर त्यांने तातडीने सासुरवाडी गाठली आणि नवरीच्या लहान बहिणीसोबत लग्न करण्याची मागणी केली. नवरदेवाच्या या मागणीमुळं एकच…

Read More

गुटखा खाऊन घरभर पिचकाऱ्या मारत होती पत्नी, पतीने पोलीस स्टेशन गाठत मांडलं गाऱ्हाणं, पोलीसही हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पण अनेकदा या भांड्याचा आवाज घराबाहेर पडतो आणि हे क्लेष सर्वांसमोर उघड होतात. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पती-पत्नीमधील असाच एक वाद सध्या चर्चेत आहे. या वादात पतीने पोलीस स्टेशन गाठलं असता पोलीसही त्याचं गाऱ्हाणं ऐकून चक्रावले. याचं कारण पत्नीला गुटख्याचं व्यसन असल्याने पती त्रस्त होता. पत्नी गुटखा खाऊन घरभर थुंकत असल्याचा त्याचा आरोप होता.  उत्तर प्रदेशातील आग्रा येथे माहेराहून सासरी नेत नसल्याने नाराज पत्नी समुदेशन केंद्रात पोहोचली होती. तिने मदतीसाठी आवाज दिला आहे. तिन्ही तारखांमध्ये तडजोड न झाल्याने पतीविरोधात…

Read More