Mallikarjun Kharge Criticize On PM Narendra Modi Politics Update ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mallikarjun Kharge Full PC : मोदी सरकार खरं कधीच सांगत नाही, मलिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर घणाघात

बेरोजगारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नाहीत, पंतप्रधान फक्त स्वातंत्र्यपूर्व काळातील घटनांवर बोलतात, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मोदींना टोला.

Related posts