वय 19, कारनामे असे की इंटरपोलने बजावली रेड कॉर्नरने नोटीस… एका गँगस्टरची कहाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gangster Yogesh kadyan : ज्या वयात मुलं कॉलेज पासआऊट करुन आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करतात त्याच वयात एका तरुणाने संपूर्ण राज्यात दहशत पसवलीय. अवघ्या 19 व्या वर्षी बनलेल्या या गँगस्टरविरोधात थेट इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावलीय.

Read More

बिकिनी, किस आणि मग व्हिडीओ… मुंबईच्या मॉडेलचे कारनामे; इस्लाम स्विकारायची भीती दाखवत तरुणांना लुबाडलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : कर्नाटकातील (Karnataka Crime) बेंगळुरूमध्ये एका मॉडेलने लोकांना तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून लोकांना असं काही फसवलं (Blackmail) होतं की जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. बंगळुरूमध्ये सक्रिय असलेला हा ही मुंबईतील एका मॉडेलच्या संगनमताने चालत होती. ही मॉडेल सोशल मीडियावर ब्लॅकमेलिंगसाठी तरुणांना शोधत असे. आधी ती श्रीमंत मुलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची आणि मग त्यांच्यासोबत अश्लिच चॅटिंग सुरू करायची. त्यानंतर घरी बोलवून त्यांना धमकावून लुटायची. मात्र एका इंजिनिअर तरुणाच्या तक्रारीनंतर या तिघांना अटक करण्यात आली आहे. हनी ट्रॅपिंग (honey trap) करणारी ही टोळी तरुणांना…

Read More

बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तिने पूर्ण गावाला वेठीस धरले, प्रेयसीचा कारनामा ऐकून गावकरी हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Cut Electricity Of Entire Village: प्रियकराला भेटण्यासाठी एका तरुणीने पूर्ण गावाला वेठीस धरले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ही तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी बोलावत असे मात्र दोघांना कोणी पाहिल अशी भिती सतत तिच्या मनात होती. त्यामुळं तिने एक कट रचला त्यामुळं संपूर्ण गावकऱ्यांना नाहक मनस्ताप झेलावा लागला. प्रियकराला भेटण्यासाठी ही तरुणी संपूर्ण गावाची वीज कापायची. त्यामुळं उन्हाळ्यात गावकरी गरमीने हैराण व्हायचे.  पाऊस सुरू होण्याच्या आधी बिहार राज्यातील बेतिया गावात उन्हाळ्या झळांनी गावकरी त्रस्त झाले होते. त्यात भरीस भर म्हणजे दररोज रात्री गावातील वीज जायची. त्यामुळं गावकऱ्यांना…

Read More

59 लाख लुटून त्या सगळ्या पैशांचा गावात मोठा भंडारा घातला; चोरांचा कारानामा पाहून पोलीस चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) 56 लाखांची चोरी करुन चोरट्यांनी गाव जेवण घातले. संपूर्ण गावासह चोरट्यांच्या नातेवाईकांनी देखील या मेजवानीचा आस्वाद घेतला.  Updated: Jul 1, 2023, 08:32 PM IST

Read More

5.3 कोटींचा फ्लॅट नवऱ्याला 11 लाखांत दिला, स्वत:लाच 64 कोटींचा बोनस मंजूर केला अन्…; चंदा कोचर यांचे कारनामे

( प्रगत भारत । pragatbharat.com) ICICI Bank Loan Fraud: कोर्टासमोर 11 हजार पानांची चार्टशीट दाखल करण्यात आली असून यामध्ये चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, व्हिडीओकॉन समुहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत आणि इतर व्यक्तींचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

Read More

शिक्षकाचा कारनामा! फॉर्म भरण्याच्या बहाण्यानं बनवलं विद्यार्थिनीचं लग्नाचं प्रमाणपत्र, तिच्या घरी गेला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचा एका दिवसाने विवाह होणार होता. मात्र शिक्षकाच्या या कृत्याने मुलीच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

Read More