Success Story 10th pass woman made a bet for her farm, earning lakhs Google also praised her;दहावी उत्तीर्ण महिलेने आपल्या शेताला बनवले बेट, करतेय लाखांत कमाई, गुगलनेही केलं कौतुक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story 10th Pass Woman: एखाद्या महिलेने निश्चय केला तर काहीही करु शकते. मग शिक्षण, घरची परिस्थिती, आर्थिक, सामाजिक या गोष्टी फार गौण ठरतात. अशीच अभिमान वाटावा अशी कहाणी भारतीय महिलेने रचली आहे. यूपीच्या कन्नौजमध्ये ही महिला राहत असून तिचे शिक्षण केवळ दहावी उत्तीर्ण आहे. पण तिने केलेल्या कामगिरीचे कौतुक गुगलनेही केले आहे. असे या महिलेने काय केले? नव वर्षाचा संकल्प करताना आपण या महिलेकडून काय शिकू शकतो? याबद्दल जाणून घेऊया.  कन्नौजच्या तिरवा तहसीलच्या बुथैयान गावात किरण कुमारी राजपूत राहतात. त्यांची उमरदा ब्लॉकच्या गुंडाहा गावात…

Read More

तब्बल 5 वर्षं मोलकरीण पैसे चोरत होती, लाखांत जमा झालेली रक्कम; CCTV पाहिल्यानंतर कुटुंब हादरलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) एक असं प्रकरण समोर आलं आहे, जे पाहिल्यानंतर तुम्हीदेखील घरातील नोकरांकडे लक्ष देण्यास सुरुवात कराल. याचं कारण पोलिसांनी एका मोलकरणीला अटक केली आहे, जिने 5 वर्षांत तब्बल 11 लाख रुपये चोरी केले आहेत. पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली तिला अटक केली असून, तिच्याकडे सापडलेली रक्कम पाहून कुटुबीयांसह पोलीस अधिकारीही चक्रावले आहेत. महिला एका डॉक्टर दांपत्याच्या घरात काम करत होती. 5 वर्षांपूर्वी कुटुंबाने या मोलकरणीला घरी कामावर ठेवलं होतं. यानंतर रोज ती घरातून पैसे चोरत होती. या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे.  उत्तराखंडच्या हल्दाना येथे…

Read More

5.3 कोटींचा फ्लॅट नवऱ्याला 11 लाखांत दिला, स्वत:लाच 64 कोटींचा बोनस मंजूर केला अन्…; चंदा कोचर यांचे कारनामे

( प्रगत भारत । pragatbharat.com) ICICI Bank Loan Fraud: कोर्टासमोर 11 हजार पानांची चार्टशीट दाखल करण्यात आली असून यामध्ये चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, व्हिडीओकॉन समुहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत आणि इतर व्यक्तींचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

Read More

Viral Video : लाखात एक वर्तुळाकार अंड सापडल्यानं महिलेला भलताच आनंद; किंमत पाहून हैराण व्हाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियामुळं जग जवळ आलं असं म्हणतात आणि ते खरंच आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्याविषयीची माहिती देण्यापासून अगदी जिथं इंटरनेटचटी सुविधाही नाही अशा भागाची दृश्य दाखवण्यापर्यंतची किमया याच सोशल मीडियामुळं शक्य झाली आहे. या माध्यमातून संवाद आणखी सोपा झाला असून, त्याला भाषेच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत. मुख्य म्हणजे सातासमुद्रापार घडणारा एखादा चमत्कार पाहण्यासाठीसुद्धा तुम्हाला फारशी प्रतीक्षा करावी लागत नाही.  अचानकच सोशल मीडियाची महती चर्चेचा विषय ठरण्याचं कारण म्हणजे व्हायरल होणारा एक व्हिडीओ. जिथं एक महिला मोठ्या कौतुकानं तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून…

Read More