( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story 10th Pass Woman: एखाद्या महिलेने निश्चय केला तर काहीही करु शकते. मग शिक्षण, घरची परिस्थिती, आर्थिक, सामाजिक या गोष्टी फार गौण ठरतात. अशीच अभिमान वाटावा अशी कहाणी भारतीय महिलेने रचली आहे. यूपीच्या कन्नौजमध्ये ही महिला राहत असून तिचे शिक्षण केवळ दहावी उत्तीर्ण आहे. पण तिने केलेल्या कामगिरीचे कौतुक गुगलनेही केले आहे. असे या महिलेने काय केले? नव वर्षाचा संकल्प करताना आपण या महिलेकडून काय शिकू शकतो? याबद्दल जाणून घेऊया. कन्नौजच्या तिरवा तहसीलच्या बुथैयान गावात किरण कुमारी राजपूत राहतात. त्यांची उमरदा ब्लॉकच्या गुंडाहा गावात…
Read MoreTag: शतल
‘तू कोणतीही गाडी निवड…’; पायाने सुवर्णपदक जिंकणाऱ्या शीतल देवीसाठी आनंद महिद्रांचे खास गिफ्ट!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Para Asian Games: ज्येष्ठ भारतीय उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आजूबाजूला घडणाऱ्या व्हायरल होणाऱ्या अनेक गोष्टींवर ते भाष्य करत असतात. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेले व्हिडीओदेखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. आता त्यांनी भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या एका खेळाडूसाठी मोठं गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्णपदके जिंकणारी तिरंदाज शीतल देवी (Sheetal Devi) हिला आनंद महिंद्रा यांनी खास भेट देण्याची घोषणा केली आहे. शीतल देवीच्या सुवर्णपदकामुळे आनंदीत झालेल्या आनंद…
Read More