( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story 10th Pass Woman: एखाद्या महिलेने निश्चय केला तर काहीही करु शकते. मग शिक्षण, घरची परिस्थिती, आर्थिक, सामाजिक या गोष्टी फार गौण ठरतात. अशीच अभिमान वाटावा अशी कहाणी भारतीय महिलेने रचली आहे. यूपीच्या कन्नौजमध्ये ही महिला राहत असून तिचे शिक्षण केवळ दहावी उत्तीर्ण आहे. पण तिने केलेल्या कामगिरीचे कौतुक गुगलनेही केले आहे. असे या महिलेने काय केले? नव वर्षाचा संकल्प करताना आपण या महिलेकडून काय शिकू शकतो? याबद्दल जाणून घेऊया. कन्नौजच्या तिरवा तहसीलच्या बुथैयान गावात किरण कुमारी राजपूत राहतात. त्यांची उमरदा ब्लॉकच्या गुंडाहा गावात…
Read MoreTag: Farm
Tomatoes worth lakhs of rupees were stolen from a womans farm in Karnatak;सोने, चांदी नव्हे, टॉमेटोच्या शेतीवर चोरांचा डल्ला, महिलेची राज्य सरकारकडे भरपाईची मागणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomato Theft: टॉमेटोच्या किंमतींनी शंभरी पार केली आहे. त्यामुळे आता टॉमेटोला देखील ‘सोन्याचा भाव’ चढला आहे. सोने चांदी,पैसे चोरणाऱ्या चोरांची नजर आता टॉमेटोवर पडली आहे. कर्ज घेऊन शेती करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. कर्नाटकात एका महिलेच्या शेतातल्या अडीच लाख रुपये किमतीच्या टोमॅटोवर चोरांनी डल्ला मारला आहे. कर्नाटकातील हसन जिल्ह्याच्या गोनी सोमनहल्ली गावात ही घटना घडली. बुधवारी सकाळी या शेतकरी महिला शेतातून टॉमेटो काढणारच होत्या. त्याआधीच मंगळवारी रात्री चोरट्यांनी डाव साधला. टोमॅटोच्या 50 ते 60 पोती घेऊन चोर फरार झाल्याचा आरोप आहे.महिला शेतकरी धारिणी…
Read More