बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तिने पूर्ण गावाला वेठीस धरले, प्रेयसीचा कारनामा ऐकून गावकरी हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Cut Electricity Of Entire Village: प्रियकराला भेटण्यासाठी एका तरुणीने पूर्ण गावाला वेठीस धरले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ही तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी बोलावत असे मात्र दोघांना कोणी पाहिल अशी भिती सतत तिच्या मनात होती. त्यामुळं तिने एक कट रचला त्यामुळं संपूर्ण गावकऱ्यांना नाहक मनस्ताप झेलावा लागला. प्रियकराला भेटण्यासाठी ही तरुणी संपूर्ण गावाची वीज कापायची. त्यामुळं उन्हाळ्यात गावकरी गरमीने हैराण व्हायचे.  पाऊस सुरू होण्याच्या आधी बिहार राज्यातील बेतिया गावात उन्हाळ्या झळांनी गावकरी त्रस्त झाले होते. त्यात भरीस भर म्हणजे दररोज रात्री गावातील वीज जायची. त्यामुळं गावकऱ्यांना…

Read More