गावकरी कुलदेवता समजून पुजत होते डायनासोरचं अंड; ‘या’ प्रकारे समोर आलं सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dinosaur Egg Found in MP: श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेणे खूप आवश्यक आहे. अनेकदा अंधश्रद्धेमुळं मानवाचे खूप नुकसान झाल्याची उदाहरणदेखील तुम्ही पाहिली आहेत. मध्य प्रदेशातही एक अजीब प्रकार समोर आला आहे. दगडाचे गोळे म्हणून गावकरी ज्याची पुजा करत होते त्याची तपासणी करताच मात्र वेगळेच सत्य समोर आले आहे. तज्ज्ञांच्या एका पथकाने केलेल्या तपासणीत हे सत्य उघड झाली आहे. मध्य प्रदेशातील धार येथील हा प्रकार आहे.  टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, पडल्या गावातील वेस्ता मंडलोई (40) त्यांच्या पूर्वजांची परंपरा पाळत आहेत. ते गेल्या कित्येक…

Read More

हे काय भलतंच! काका- पुतणीने घरच्यांच्या सहमतीने केले लग्न; आता गावकरी म्हणतात हिंदू धर्मात…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chacha-Bhatiji Married: घरच्यांच्या संमतीने काका-पुतणी दोघांचे लग्न लागले आहे. मात्र त्यांच्या लग्नाला गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. 

Read More

बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तिने पूर्ण गावाला वेठीस धरले, प्रेयसीचा कारनामा ऐकून गावकरी हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Cut Electricity Of Entire Village: प्रियकराला भेटण्यासाठी एका तरुणीने पूर्ण गावाला वेठीस धरले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ही तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी बोलावत असे मात्र दोघांना कोणी पाहिल अशी भिती सतत तिच्या मनात होती. त्यामुळं तिने एक कट रचला त्यामुळं संपूर्ण गावकऱ्यांना नाहक मनस्ताप झेलावा लागला. प्रियकराला भेटण्यासाठी ही तरुणी संपूर्ण गावाची वीज कापायची. त्यामुळं उन्हाळ्यात गावकरी गरमीने हैराण व्हायचे.  पाऊस सुरू होण्याच्या आधी बिहार राज्यातील बेतिया गावात उन्हाळ्या झळांनी गावकरी त्रस्त झाले होते. त्यात भरीस भर म्हणजे दररोज रात्री गावातील वीज जायची. त्यामुळं गावकऱ्यांना…

Read More